लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मैत्रीच्या पालखीचे भोई - Marathi News |  The friend of the palanquin | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मैत्रीच्या पालखीचे भोई

पहिल्याच भेटीत आपल्याला निखळ मैत्रीच्या नात्यात आणणारे वसंत डावखरे नावाचे अजब रसायन होते. कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने या माणसानं स्वत:ला घडवले. सामान्य परिस्थितीत पोटापाण्यासाठी चाकरी करण्यापासून नगरसेवक ते विधान परिषदेचे उपसभापतीपद एवढी मोठी मजल ...

...अन्यथा ठाण्यातील नवीन बांधकामांवर बंदी घालू -उच्च न्यायालय - Marathi News |  Otherwise, ban on new constructions in Thane - High Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन्यथा ठाण्यातील नवीन बांधकामांवर बंदी घालू -उच्च न्यायालय

ठाण्यातील दवले हे ठिकाण डम्पिंग ग्राउंड म्हणून निश्चित केले नसतानाही, येथे महापालिकेच्या हद्दीतील कचरा टाकणे सकृतदर्शनी बेकायदेशीर आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने या ठिकाणी कचरा टाकणे थांबवावे, अन्यथा मुंबईप्रमाणेच ठाण्यातही नवीन बांधकामांवर बंदी घालू ...

कोण होते वसंत डावखरे? जाणून घ्या त्यांचा अल्पपरिचय - Marathi News | NCP leader Vasant Davkhare passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण होते वसंत डावखरे? जाणून घ्या त्यांचा अल्पपरिचय

ठाणे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68 व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं त्यांनी बॉम्बे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. उद्या ठाण्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  ...

मुंबई, ठाण्यात चो-या करणारे अट्टल चोरटे जेरबंद : साडेचार लाखांचे सोने हस्तगत - Marathi News | Mumbai, Thane, Thirty-four unidentified thieves who robbed of gold | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई, ठाण्यात चो-या करणारे अट्टल चोरटे जेरबंद : साडेचार लाखांचे सोने हस्तगत

दिवसाढवळया चोरी करणा-या चौकडीपैकी दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने जेरबंद केले आहे. त्यांनी मुंबई ठाणे परिसरात अनेक चो-या केल्याची कबूली दिली. ...

९ वीच्या विद्यार्थीनीवर चाकूने वार, भाईंदरमधील घटना - Marathi News | The knife in 9th student, the incident in Bhaindar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :९ वीच्या विद्यार्थीनीवर चाकूने वार, भाईंदरमधील घटना

९ वी मध्ये शिकणा-या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून २५ वर्षीय तरुणाने चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना भाईंदर पालिकेच्या सबवे मध्ये घडली आहे. ...

ठाणे शहर आयुक्तालयात बंदप्रकरणी २६ गुन्हे दाखल, ५५ आंदोलकांना अटक - Marathi News | 26 complaints filed in connection with the Thane Municipal Commissioner, 55 agitators arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहर आयुक्तालयात बंदप्रकरणी २६ गुन्हे दाखल, ५५ आंदोलकांना अटक

वाहनांची जाळपोळ, दगडफेक करणा-या ५५ आंदोलकांविरुद्ध एकूण २६ गुन्हे दाखल केल्याची माहिती सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले. ...

मीरा भार्इंदर मध्ये ३०० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Case registers against 300 people in Mira Bhainder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भार्इंदर मध्ये ३०० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

कोरेगाव - भीमा घटनेप्रकरणी भारीपसह विविध संघटनांनी पुकारलेल्या बंद दिवशी रेल व रास्ता रोकोसह बळजबरी दुकानं बंद करायला लावणा-या सुमारे ३०० पेक्षा जास्त आंदोलकांवर नवघर, रेल्वे व काशिमीरा पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ...

बिहारच्या तुरूंगातून पळालेला तिहेरी खुनाचा आरोपी ठाण्यात जेरबंद - Marathi News | accused of triple murder fled from Bihar's jail arrested in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिहारच्या तुरूंगातून पळालेला तिहेरी खुनाचा आरोपी ठाण्यात जेरबंद

तिहेरी खून प्रकरणात राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा रद्द झाल्यानंतर बिहारच्या तुरूंगातून पळालेल्या एका कैद्यास ठाणे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. फरारीच्या काळात त्याने खून प्रकरणातील साक्षीदारांना धमक्याही दिल्या. ...

फायर एनओसी नसलेले लाऊंज बार, हुक्का पार्लर होणार सील, ४५८ आस्थापना रडारवर - Marathi News | Fire NOC non lounge bar, hookah parlor will seal, 458 installation radar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फायर एनओसी नसलेले लाऊंज बार, हुक्का पार्लर होणार सील, ४५८ आस्थापना रडारवर

अग्निशमन दलाने बजावलेल्या नोटीशीला केराची टोपली दाखविणाºया हॉटेल्स, पबवाल्यांवर आता कारवाईची संक्रात ओढावली आहे. ७२ तासात कागदपत्रे सादर न केल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अशा ४५८ आस्थापनांना सील ठोकण्याचे आदेश दिले आहेत. ...