ठाणे जिल्ह्यात खास करून भिवंडी तालुक्यात रेतीमाफियांनी चालवलेला बेकायदा उपसा आणि कांदळवनाची कत्तल रोखण्यासाठी अशा माफियांना मोक्का लावण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले. ...
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेची कारशेड कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यास बाजार समितीचा विरोध असल्याने त्यासाठी कोन गावानजीक असलेल्या जागेचा गांभीर्याने विचार सुरु आहे. मात्र त्यावर एमएमआरडीएचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. ...
फायर सेफ्टी नॉर्मस्चे उल्लंघन करणा-या शहरातील ४५८ हॉटेल व्यावसायिकांना त्यांची पूर्तता करण्यासाठी ठाणे महापालिकेने १५ दिवसांची मुदतवाढ दिली असली तरी त्यासाठी अग्शिनमन विभागाने जो नवा अर्ज तयार केला आहे, त्यातील अटी व शर्तींची पूर्तता करतांना त्यांची ...
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते मीरा रोड येथे होणा-या भूमिपुजनांच्या कार्यक्रमाची जाहिरात किंवा बातमी गुरूवारी छापून आणल्यास पाच हजार आणि कार्यक्रम झाल्याची बातमी छापून आल्यावर तीन हजार रुपये रोख देण्याचे पत्रकच भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी क ...
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून वन्य पक्ष्यांची तस्करी करणा-या तिघांपैकी दीपक रामरूप निशाद (२५) याला ठाणे वनविभागाच्या अधिका-यांनी मुंबईतून अटक केली. त्याच्याकडून घार प्रजातीमधील तीन बहिरी ससाणे आणि एक पोपट असे चार पक्षी हस्तगत केले आहेत. ...
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला जमिनी देण्याबाबत प्रथम भागधारक, सल्लागार व लोकप्रतिनिधींच्या घेण्यात आलेल्या बैठकीत, भाजपाच्या खासदार-आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधी व शेतक-यांनी विरोध केला. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजता उत्तन येथील केशवसृष्टीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर आधारित कार्यक्रमासाठी येणार आहेत. या वेळी ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील केंद्र सरकारची मुद्रा योजना, स्कील्ड व स्टार्टअप इंडियाच्या लाभा ...
वन्य पक्षी मुंबईत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाण्याच्या वनविभागाला मिळाली होती. ज्यांनी या पक्ष्यांची विक्री केली, त्या पुण्यातील दोघांचा शोध घेण्यात येत आहे. ...