लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रथम दर्जाच्या डब्यात सेकंड क्लासचे प्रवासी, महिलेची टिष्ट्वटद्वारे तक्रार - Marathi News | Second-class passengers in the first class coach, the woman's complaint filed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रथम दर्जाच्या डब्यात सेकंड क्लासचे प्रवासी, महिलेची टिष्ट्वटद्वारे तक्रार

डोंबिवली लोकलमधील महिलांच्या प्रथम दर्जाच्या डब्ब्यात सेंकड क्लासचे प्रवासी बसत असल्याच्या एका टिष्ट्वटने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालय आणि तिकिट निरीक्षकांची धावपळ उडाली ...

झाडे तोडल्यास गुन्हे दाखल होणार - Marathi News | If the trees break, the cases will be filed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झाडे तोडल्यास गुन्हे दाखल होणार

होळीच्या निमीत्ताने मोठ्या प्रमाणात होणारी बेकायदा वृक्षतोड थांबवण्यासाठी पालिकेने पावले उचलण्याचे ठरवले आहे. वृक्षतोड केल्याचे आढळल्यास तोडणारे व जमीन मालकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत ...

नरेंद्र मेहता यांच्या हॉटेलच्या थकीत मालमत्ताकराचा अहवाल सादर करा - Marathi News | Submit report of property owner of Narendra Mehta's exhausted property | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नरेंद्र मेहता यांच्या हॉटेलच्या थकीत मालमत्ताकराचा अहवाल सादर करा

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग सहा अंतर्गत घोडबंदर मार्गावर आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीचे सी एन रॉक हॉटेल असून या हॉटेलची मालमत्ता करापोटी सुमारे २३ लाखांची थकबाकी असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. ...

सांडपाण्याच्या दुर्गंधीने विद्यार्थी त्रस्त - Marathi News | Wasted students with strokes hunger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सांडपाण्याच्या दुर्गंधीने विद्यार्थी त्रस्त

महापालिका शाळा क्रमांक २० व २ च्या प्रवेशद्बारा समोरील सांडपाण्याच्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे ...

पाठिंबा दिल्यास ग्रामीण भागात प्रतिभावान खेळाडू तयार होतील - Marathi News | Giving support, talented players will be created in the rural areas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाठिंबा दिल्यास ग्रामीण भागात प्रतिभावान खेळाडू तयार होतील

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन तसेच पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील, असे विचार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीण आमदार चषक २०१८ च्या बक्षीस वितरण ...

महावितरणच्या उद्दीष्टपूर्तीचा ग्राहकांना ‘करंट’? - Marathi News | 'Current' to the customers of MSEDCL? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणच्या उद्दीष्टपूर्तीचा ग्राहकांना ‘करंट’?

वीजेचे चालू बिल न भरल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ...

२०० विद्यार्थी साजरी करणार पर्यावरणस्नेही होळी - Marathi News | Holi celebrations for 200 students will be celebrated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२०० विद्यार्थी साजरी करणार पर्यावरणस्नेही होळी

होळी खेळताना पाण्याचा वापर कमी करा, नैसर्गिक रंगाचा वापर करा. रासायनिक रंगाचा वापर टाळा तसेच सुके नैसर्गिक रंग वापरा असे आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. ...

वाढवू स्नायुंची ताकद - Marathi News | Increase muscular strength | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढवू स्नायुंची ताकद

आजकालच्या आहारपद्धतीचा विचार केला तर या पद्धतीत शर्करायुक्त आहार असल्याने स्रायुंची ताकद वाढण्यासाठी अडथळे येतात. थोडक्यात अती हायकार्ब डायट घेतल्याने स्रायूंची वाढ किंवा स्रायूंना पोषक द्रव्य मिळतच नाही ...

डॉक्टरअभावी १०८ रुग्णवाहिकेची सेवा ठप्प - Marathi News | Doctor fails to serve 108 ambulance service | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉक्टरअभावी १०८ रुग्णवाहिकेची सेवा ठप्प

शासनाने गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची आणि तात्काळ सेवा मिळावी यासाठी ‘रुग्णालय तेथे १०८’ ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली. ...