बुधवारी पहाटेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या ठाणे पोलिसांनी दोन चोरटयांना एका दुकानात चोरी करतांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून आणखीहीचो-या उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
शालांत परीक्षेच्या तणावातून रचना शिंगे या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना बाळकूम येथे गुरुवारी घडली. तिचे चुलते अनिल शिंगे यांनी घराचा दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तो तोडला. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. ...
ठाणे : डोंबिवली लोकलमधील महिलांच्या प्रथम दर्जाच्या डब्ब्यात सेंकड क्लासचे प्रवासी बसत असल्याच्या एका ट्विट ने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालय आणि तिकिट निरीक्षकांची धावपळ उडाली. याचदरम्यान,ठाणे रेल्वे स्थानकात त्या लोकलसह अन्य दोन अशा ती ...
सध्या असलेल्या गाड्या नव्या असल्यामुळे नवीन खरेदी करण्याची गरज नसल्याच्या मुद्यांवर सभागृहात सत्ताधा-याना दीर्घवेळ धारेवर धरले. ठिकठिकाणी धावलेल्या या गाड्यांचे दैनंदिन लॉगबुक तपासणी करण्याच्या अटीवर विरोधकांनी या ठरावास अखेर मंजुरी ...
२० फेब्रुवारीला पार पडलेल्या विशेष महासभेत भाजपाचे श्रीप्रकाश जिलेदार सिंह उर्फ मुन्ना यांनी वाढीव बिलांचा मुद्दा उपस्थित केल्याने आयुुक्त बी. जी. पवार यांनी त्या बिलांची फेरतपासणी करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग सहा अंतर्गत घोडबंदर मार्गावर आ. नरेंद्र मेहता यांच्या मालकीचे सी एन रॉक हॉटेल असुन या हॉटेलची मालमत्ता करापोटी सुमारे २३ लाखांची थकबाकी असल्याचे वृत्त ऑनलाईन लोकमतमध्ये २८ जानेवारीला प्रसिद्ध झाले होते. ...
हेल्मेट घालणे सक्तीचे असतांनाही दुचाकीस्वार सर्रास त्या नियमाचे उल्लंघन करतात. हे त्यांच्या जीवावर बेतू शकते. वाहनचालकांनी हेल्मेट घालुनच प्रवास करावा असे आवाहन करण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण विभागाने ‘हेडलेस लाइफ’हा उपक्रम गुरुवारी शहरात रा ...
न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवणा-या कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये विशेषत: डोंबिवली पूर्वेला, ठाकुर्ली स्थानक परिसरासह जागा मिळेल तिथे फेरिवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्याला फ प्रभाग अधिका-यांचे अभय असून महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक हे केवळ ‘कलेक्शन’चे ...