लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
हत्या, बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक, रिक्षाचालकाने पैशासाठी केले कृत्य - Marathi News |  The murder of the accused in the murder, rape case, and the role done by the autorickshaw driver for money | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हत्या, बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक, रिक्षाचालकाने पैशासाठी केले कृत्य

अंबरनाथ शहर हादरवून सोडणा-या हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय नरवडे (३०) असे त्याचे नाव आहे. ...

डॉक्टरांनी माणूस बनावे : संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे कल्याणमध्ये आवाहन - Marathi News | Doctors should make man: Minister of State for Defense Appeal in the welfare of Subhash Bhamre | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉक्टरांनी माणूस बनावे : संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे कल्याणमध्ये आवाहन

पूर्वी डॉक्टरांना देव मानत असत. मात्र, आता डॉक्टरांना देव मानण्याचा काळ गेला. आता डॉक्टरांविषयी समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. ते दूर करण्यासाठी आधी डॉक्टरांनी माणूस बनून रुग्णाकडे बघावे, असे आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले. कल्या ...

डोंबिवलीत रेल्वे भरती मार्गदर्शन शिबीर - Marathi News | Dombivli Railway Recruitment Guidance Camp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत रेल्वे भरती मार्गदर्शन शिबीर

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शाहर व यश मंत्र अकॅडमी तर्फे रविवार रोजी कुडाळदेशकर भवन,रामनगर,राजाजी पथ,डोंबिवली येथे रेल्वे भरती मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.  ...

किसान लाँग मार्च : पोळलेले पाय, वळलेल्या मुठींत संघर्षाचा निर्धार - Marathi News |  Farmer Long March: Stucked feet, the determination of conflict in the folded knees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :किसान लाँग मार्च : पोळलेले पाय, वळलेल्या मुठींत संघर्षाचा निर्धार

आग ओकणारा सूर्य... तापलेल्या तव्यासारखा काळाकुट्ट डांबरी रस्ता तुडवत जाणारी हजारो पावलं... डोक्यावरील टोप्या आणि हवेत फडकणारे लाल बावटे... हे दृश्य शनिवारी ठाण्याच्या वेशीवर पाहायला मिळाले. कर्जमाफीपासून वनजमिनींचे पट्टे नावावर करण्यापर्यंत असंख्य मा ...

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन हजार घरे, ४१४ कोटींचा खर्च - Marathi News |  Three thousand houses under the Prime Minister's housing scheme, the expenditure on 414 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन हजार घरे, ४१४ कोटींचा खर्च

ठाणे महापालिकेने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली आहेत. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाला असून उच्च, मध्यम आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी तब्बल तीन हजार घरे बांधली जाणार आहेत. ...

विकासकाची ४६ कोटी ५२ लाखांची फसवणूक,दोन अटकेत - Marathi News |  Vikas's fraud worth 46 crores 52 lakh, two arrests | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासकाची ४६ कोटी ५२ लाखांची फसवणूक,दोन अटकेत

मुंबईतील जमीन विकासकाची ४६ कोटी ५२ लाखांची फसवणूक करणाºया कल्याणमधील बिल्डर अनिल शहा यांच्यासह त्याचा साथीदार मॅथ्यू जॉन अशा दोघांना शनिवारी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणातील आणखी चार जणांचा शोध सुरू आहे. ...

ठाण्याचे अधीक्षकपद दीड महिन्यापासून रिक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग - Marathi News | Superintendent of Thane vacancies for one and a half months, state excise duty department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्याचे अधीक्षकपद दीड महिन्यापासून रिक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग

राज्य शासनाला एकट्या ठाणे जिल्ह्यातून वर्षभरातून सुमारे १०० कोटींचा महसूल मिळवून देणा-या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षकपद गेल्या दीड महिन्यापासून रिक्तच आहे. याठिकाणी येण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्यामुळे याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फड ...

धुळ्यातील तरुणी ठाण्यात सापडली, जागरूक नागरिक व पोलिसांच्या मदतीने महिला दिनीच स्वगृही परतली - Marathi News | Dhuntala girl was found in Thane, with the help of aware citizens and police returned to her home on the next day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धुळ्यातील तरुणी ठाण्यात सापडली, जागरूक नागरिक व पोलिसांच्या मदतीने महिला दिनीच स्वगृही परतली

मातृछत्र आधीचेच हरपले, वडील दारूच्या अधीन गेले. विवाह झाल्यापासून दोन्ही मोठ्या भावांनीही कौटुंबिक जबाबदारीकडे पाठ फिरवली. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या धुळ्याच्या एका तरुणीने स्वावलंबी जीवनासाठी मुंबईची वाट धरली. महिलादिनी ठाण्यात दिवसभर ए ...

शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर, ठाण्यात धडकले लाल वादळ   - Marathi News | Long March of farmers on the border of Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर, ठाण्यात धडकले लाल वादळ  

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर पोहोचला आहे. ...