डोंबिवलीत रेल्वे भरती मार्गदर्शन शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 05:34 PM2018-03-11T17:34:57+5:302018-03-11T17:34:57+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शाहर व यश मंत्र अकॅडमी तर्फे रविवार रोजी कुडाळदेशकर भवन,रामनगर,राजाजी पथ,डोंबिवली येथे रेल्वे भरती मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. 

Dombivli Railway Recruitment Guidance Camp | डोंबिवलीत रेल्वे भरती मार्गदर्शन शिबीर

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहर व यश मंत्र अकॅडमी तर्फे मार्गदर्शन

Next
ठळक मुद्दे१०००च्या वर विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उत्स्फुर्त प्रतिसाद महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहर व यश मंत्र अकॅडमी तर्फे मार्गदर्शन

डोंबिवली - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शाहर व यश मंत्र अकॅडमी तर्फे रविवार रोजी कुडाळदेशकर भवन,रामनगर,राजाजी पथ,डोंबिवली येथे रेल्वे भरती मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. विष्णु धुरी,Ministry Of Defence मधे सेवेत असलेले*,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यांनी फॉर्म कसा भरावा, परिक्षेचे स्वरुप काय आहे, अभ्यास कसा करावा, त्याकारिता काय तयारी आवश्यक आहे यासबंन्धी सम्पूर्ण मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रम  उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे  २ सत्रात घेण्यात आला,सुमारे १०००च्या वर विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला.६२९०७ जागा असून ह्या जागा ग्रुप D Category, clerk आणि Loco Pilot ह्या पदांसाठी आहेत.३१/०३/२०१८ पर्यन्त फॉर्म भरण्याची अंतिम मुदत* आहे,तरी *जास्तीतजास्त मराठी तरुणांना याचा लाभ व्हावा* यासाठी या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते,यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम,जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर गटनेते, मंदार हळबे ,जिल्हा संघटक हर्षद पाटील,राहुल कामत मनविसे संपर्क ठाणे प्रमुख वैभव किनी,उपजिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख  उपस्थित होते  सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, सचिन कस्तुर,कौस्तुभ फडके, अमित बगाटे,गणेश नवले, सुहास काळे,जयेश सकपाळ, दिप्तेष नाईक,अनिष निकम,स्वप्नील वाणी, सागर इंगळे ,क्षितिज माळवदकर, आशुतोष पाठक, चिन्मय गोखले यांनी व सर्व सहकारी यांनी मेहनत 

Web Title: Dombivli Railway Recruitment Guidance Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.