कल्याण: एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर होत नसताना सुरक्षा विभागातील बोर्डाच्या कर्मचा-यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. परिवहन कर्मचा-यांपाठोपाठ आता बोर्डाच्या कर्मचा-यांचीही वेतनाअभावी ...
ठाणे महापालिका हद्दीत आता येत्या दोन ते तीन दिवसात स्वच्छ प्रभाग स्पर्धा सुरु होणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेने त्रयस्त समितीची नेमणूक केली आहे. जो या स्पर्धेत बाजी मारेल त्याला पहिले बक्षीस ५० लाखांचे दीले जाणार आहे. ...
ठाण्यातील २००० पेक्षा जास्त महिलांची प्रसूती घडवून आणणाऱ्या १०२ वर्षे वयाच्या इंदिरा आमरे या सुईणीसहित विविध क्षेत्रातील ७ मान्यवर महिलांचा अभिनय कट्टयावर रणरागिणी २०१८ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवलीवर अत्यंत घाणेरडे शहर, असा शेरा मारल्यानंतर शिवसेना सदस्य असलेले महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्या वक्त व्याचा निषेध केला. भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी शहराच्या अवस्थेचे खापर पालिकेच्या ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१७ या वर्षभरात एकूण ९२२ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातात २१७ जणांचा बळी गेला आहे. तर, गंभीर आणि किरकोळ अपघातांची संख्या ७०५ इतकी आहे. ...