दिवा डम्पींगला लागलेल्या आगीवर चवथ्या दिवशी नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. परंतु मिथेन वायू बाहेर पडण्यास वाव नसल्याने ही आग पुन्हा पेट घेण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ...
केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे निष्क्रिय ठरले असून, त्यांना हटवावे, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रि ...
घनकचरा व्यवस्थापन कर ५० टक्के घेण्यावर स्थायी समितीत सहमती दाखवणाºया पक्षांनी घूमजाव केल्याने आणि नगरसेवकांनी शुक्रवारच्या महासभेत यू टर्न घेतल्याने ही करवाढ फेटाळण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी नगरसेवकांवर तुम्ह ...
आरटीआय कार्यकर्त्यांना संशयित आणि ब्लॅकमेलर ठरवत ठाणे महापालिकेने सखोल चौकशी करून संबधीतांवर कठोर कारवाईची मागणी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केल्याचे पडसाद शहरात उमटू लागले असून यापुढे पालिकेकडे माहिती विचारायची नाही का? असा संतप्त सवाल माहिती अधिका ...
अंबरनाथ येथील मटका चौकाजवळ मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या तीन मजली बेकायदा इमारतीबाबत शुक्रवारच्या ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. या वृत्ताची दखल घेत मुख्याधिकारी देविदास पवार यांनी लागलीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या इमारतीवर कारवाई करण्या ...
गेल्या २ ते ३ वर्षांपासून राज्य तसेच केंद्र सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करत नाहीत. शेतक-यांचा ऐतिहासिक संप झाला, त्यावेळी शासनाने पूर्ण कर्जमाफी जाहीर केली. ३४ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, १० ते १५ टक्के सुध्दा कर्जमाफी झाली नाही. ...
७४ रहिवाशांचा बळी घेणा-या लकी कंम्पाउंड दुर्घटनेतील मूळ जमीन मालकाची साक्ष ठाणे न्यायालयाने शुक्रवारी नोंंदवली. जमीन मालकाने यावेळी न्यायालयासमोर मुख्य आरोपींची ओळखही पटवली. ...
गोराई येथील जागेच्या वादातून खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून, ते थेट दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिस ...