लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदेसह ठाणे, भिवंडीत लोकसभेसाठी आज १३ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | lok sabha election 2024 from kalyan 13 candidatures filed today for lok sabha in thane bhiwandi along with dr shrikant shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदेसह ठाणे, भिवंडीत लोकसभेसाठी आज १३ उमेदवारी अर्ज दाखल

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज १३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...

सर्वजण महायुतीचा धर्म पाळतील, नरेश म्हस्के यांचा विश्वास - Marathi News | All will follow the religion of Mahayuti says Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्वजण महायुतीचा धर्म पाळतील, नरेश म्हस्के यांचा विश्वास

गुरुवारी नवी मुंबईत नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असतांना त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु सर्वच जण महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. ...

जागतिक कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्यातील सात हौशी धावपटू होणार सहभागी - Marathi News | seven runners from thane will participate in the world comrade marathon in 9th june 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जागतिक कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्यातील सात हौशी धावपटू होणार सहभागी

अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्यातील सुप्रसिद्ध धावपटू डॉ. महेश बेडेकर यांच्यासह सात हौशी धावपटू सहभागी होत आहेत. ...

Thane: एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने केला ए.टी स्पोर्ट्सचा पराभव - Marathi News | Thane: Eknath Shinde Cricket Club's B team defeated AT Sports | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने केला ए.टी स्पोर्ट्सचा पराभव

Thane Cricket News: सामनावीर ठरलेल्या निखिल पाटीलचे नाबाद दमदार शतक, साहिल गोडेच्या ९१ धावा आणि गोलंदाजांच्या एकत्रित चांगल्या कामगिरीच्या जोरावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने ए.टी स्पोर्ट्सचा १९८ धावांनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा ...

नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध; नाईक समर्थकांचा राजीनामा देण्याचा इशारा - Marathi News | Thane Loksabha Election BJP workers shouting slogans in front of Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध; नाईक समर्थकांचा राजीनामा देण्याचा इशारा

Naresh Mhaske : शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. ...

Thane: ठाणे जिल्हा डॉजबॉल वरिष्ठ संघ राज्य स्पर्धेसाठी बीडला रवाना - Marathi News | Thane District Dodgeball Senior Team left for Beed for State Tournament | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे जिल्हा डॉजबॉल वरिष्ठ संघ राज्य स्पर्धेसाठी बीडला रवाना

Thane News: ठाणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून ठाणे जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघ घोषित करण्यात आला. ...

मुंब्रा येथे दुकानाला आग; आगीत चप्पला, बूट जळाले, मध्यरात्रीची घटना - Marathi News | Shop fire at Mumbra; Slipper on fire, shoes burnt, midnight incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा येथे दुकानाला आग; आगीत चप्पला, बूट जळाले, मध्यरात्रीची घटना

जवानांनी एक फायर वाहनाच्या मदतीने सुमारे दीड तासांच्या  अथक प्रयत्नांनी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. ...

शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव - Marathi News | lok sabha election For the victory of Naresh Maske Eknath Shinde will have to take the help of MLA Ganesh Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

नाईक यांनी अन्य नेत्यांच्या तुलनेत खूप अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना सत्तेचा वाटा मिळाला नाही. ...

ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत - Marathi News | lok sabha election 2024 Two ex-mayors re-fight in Thane In 2014, the fight was between Rajan Vichare and Sanjeev Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

१९८९ आणि १९९१ असे सलग दोन वेळा भाजपचे रामचंद्र कापसे हे खासदार झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघ आनंद दिघे यांनी १९९६ साली भाजपकडून अक्षरश: खेचून आणला. ...