लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक  - Marathi News | Both of them were arrested on the murder of a minor child | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक 

शारिरीक भुक भागवण्यासाठी बांधकाम मजूरांनी ७ वर्षीच्या मुलावर लैगिंक अत्याचार करुन त्याची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे. ...

पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला रस्त्यांचा पाहणी दौरा, एका दिवसात बुजविले ११५० चौरस मीटरचे खड्डे - Marathi News | Municipal Commissioner Sanjiv Jaiswal visits inspection tour, 1150 square meters pothole in a single day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला रस्त्यांचा पाहणी दौरा, एका दिवसात बुजविले ११५० चौरस मीटरचे खड्डे

मागील १० दिवसापासून कोसळणाºया पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याची दखल घेत, मंगळवारी रस्त्यावर उतरुन शहरातील रस्त्यांची पाहणी केली. तसेच दिवसभरात ११५० चौरस मीटरचे खड्डे बुजवून घेतले. ...

 ठाण्यातील दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी विशेष मुलांच्या जलतरण स्पर्धेत मारली बाजी - Marathi News | Students of Divyang Kala Kendra, Thane, have won special children's swimming competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : ठाण्यातील दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी विशेष मुलांच्या जलतरण स्पर्धेत मारली बाजी

कळव्यातील मनीषा नगर येथे जलतरण स्पर्धा घेण्यात आली. त्यात दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.  ...

‘आम्ही पण वाचतो’ उपक्रमात कथासंग्रहांवर विचारमंथन, कोमसाप, ठाणे आणि जवाहर वाचनालयाचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम - Marathi News | Ideas for the book 'We Can Read It', a special program on the topic of discussion, commas, Thane and Jawahar Lakhanalas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘आम्ही पण वाचतो’ उपक्रमात कथासंग्रहांवर विचारमंथन, कोमसाप, ठाणे आणि जवाहर वाचनालयाचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम

 ‘आम्ही पण वाचतो’ उपक्रमात कथासंग्रहांवर विचारमंथन करण्यात आले. कोमसाप, ठाणे आणि जवाहर वाचनालयाचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.  ...

खड्ड्याच्या निषेधार्थ ठाण्यात मनसेने पुन्हा छेडले आंदोलन - Marathi News | MNS again resumed the movement in protest against the digging of the Khata | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्ड्याच्या निषेधार्थ ठाण्यात मनसेने पुन्हा छेडले आंदोलन

शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेने पुन्हा आंदोलन छेडले. ...

खड्डयांच्या निषेधार्थ मनसेची केडीएमसी मुख्यालयावर धडक - Marathi News | MNS attacks KDMC headquarters in protest against potholes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्डयांच्या निषेधार्थ मनसेची केडीएमसी मुख्यालयावर धडक

प्रशासनाला १५ दिवसांची डेडलाईन ...

पिस्तूल अन् चॉपरचा धाक दाखवून निवृत्त उप-जिल्हाधिकाऱ्याच्या घरावर दरोडा - Marathi News | Dare to pistol and chopper and robbery at the retired Deputy Collector's house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पिस्तूल अन् चॉपरचा धाक दाखवून निवृत्त उप-जिल्हाधिकाऱ्याच्या घरावर दरोडा

वाडा तालुक्यातील वडवली येथे राहणारे आणि महसूल विभागातून उपजिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झालेले नामदेव जाधव यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकला. ...

महावितरणाच्या दुर्लक्षामुळे आमच्या घरात अंधार - स्थानिकांचा आरोप - Marathi News | complaints against mahavitaran in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणाच्या दुर्लक्षामुळे आमच्या घरात अंधार - स्थानिकांचा आरोप

डोंबिवली पूर्वेकडील म्हात्रे नगरमध्ये सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला होता ...

मीरारोडमध्ये तीन पोलिसांना डांबून ठेवत मारहाण - Marathi News | Three policemen were beaten up in Miraroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये तीन पोलिसांना डांबून ठेवत मारहाण

तीन पोलिसांची सुटका करून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले ...