एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना १९ आॅगस्टला घडली होती. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सहा दरोडेखोरांना इगतपुरी येथून अटक केली आहे ...
पावसाळा सुरू झाल्यापासून ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण आणि शहरांत सर्पदंशाचे प्रकार वाढले आहेत. मागील चार महिन्यांत २०४ जणांना सर्पदंश झाला ...