लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यातील लुईसवाडीत स्लॅब कोसळला, तरुण जखमी  - Marathi News | Slab collapses in Lewiswadi Thane, young injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील लुईसवाडीत स्लॅब कोसळला, तरुण जखमी 

दहिसर पूर्वेतील स्थानकाजवळील रेल्वे कॉलनी इमारत क्रमांक २८ मध्ये लांजेकर कुटुंबिय राहतात. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास लांजेकर कुटुंबिय झोपण्यासाठी अंथरूण टाकत असतानाच इमारतीचा स्लॅब कोसळला ...

रिक्षा चालकाने बसविला 'रिक्षा गणेश', रिक्षावाल्यांसाठी दिला अनोखा संदेश - Marathi News | The autorickshaw driver gave 'Rikshha Ganesh', the unique message given to the rickshaw drivers in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षा चालकाने बसविला 'रिक्षा गणेश', रिक्षावाल्यांसाठी दिला अनोखा संदेश

गीते हे रिक्षातील गणेशाला घेऊन सोमवारी कल्याण दुर्गाडीच्या खाडी किनाऱ्यावरील गणेश घाट येथे आले होते. त्यांच्या या अनोख्या गणेश स्थापनेविषयी अनेकांनी कुतूहल व्यक्त केले आहे ...

Ganpati Festival : गणेशभक्तांना प्रसाद देणारा, सेल्फी घेणारा उंदीरमामा - Marathi News | mouse robot who serve Prasad and took selfie with ganesh bhakts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ganpati Festival : गणेशभक्तांना प्रसाद देणारा, सेल्फी घेणारा उंदीरमामा

वसईतल्या एका मुलीने प्रसाद वाटणारा, पर्यावरणाची माहिती सांगण्याबरोबरच भक्तांसोबत सेल्फी काढणारा मूषक बनविला आहे. ...

बाळानो,आई,बाबा व गुरु हेच तुमचे तारणहार आहेत ; मुख्याध्यापक यशवंत शिंदे - Marathi News | Babu, mother, Baba and Guru are your Savior; Headmaster Yashwant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळानो,आई,बाबा व गुरु हेच तुमचे तारणहार आहेत ; मुख्याध्यापक यशवंत शिंदे

मुख्याध्यापक यशवंत शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ...

ठाण्यात विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी डिजेचा दणदणाट - Marathi News | Digestion in many places in the Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी डिजेचा दणदणाट

पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देतांना ठाण्यात विविध ठिकाणी आवाजाची पातळी ही १०० डेसीबल पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. तर अनेक ठिकाणी डिजे दणदणाट झाल्याचे दिसले आहे. ...

ठाण्यातील अभिनय कट्टयावर "खेळ मांडला" चे सादरीकरण* - Marathi News | Presentation of "Mandla Mandla" on Thane acting acting * | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्टयावर "खेळ मांडला" चे सादरीकरण*

शिक्षक,सैनिक,डॉक्टर,पोलीस आणि शेतकरी यांच्या वेदना मांडणाऱ्या खेळ मांडलाचे अभिनय कट्टयावर सादरीकरण झाले. ...

कल्याण फाटा येथील जकात नाक्याची जागा शीळ डायघर पोलीस ठाण्याला मिळणार - पालिका करणार भाडेकरार - Marathi News | District Dyagh police station gets place in Kalyan Phata district - octroi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण फाटा येथील जकात नाक्याची जागा शीळ डायघर पोलीस ठाण्याला मिळणार - पालिका करणार भाडेकरार

ठाणे महापालिका आता शीळ डायघर पोलीस ठाण्याकरीता जकात नाक्याची जागा भाडेतत्वावर देणार आहे. यासाठी ८६ हजार २४१ रुपयांचे मासिक भाडे आकारले जाणार आहे. ...

भिवंडी महानगरपालिका मुख्यालय आवारात रिक्षा चालकाची आत्महत्या  - Marathi News | Rickshaw driver suicides in Bhiwandi municipal headquarters premises | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महानगरपालिका मुख्यालय आवारात रिक्षा चालकाची आत्महत्या 

भिवंडी महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या आवारातील झाडाला गळफास घेऊन एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

सेल्फीमुळे कलावंत रसिकांमधील संवाद हरवलाय- सुबोध भावे - Marathi News | The dialogue between the artists and the artists has been lost - Subodh Bhave | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेल्फीमुळे कलावंत रसिकांमधील संवाद हरवलाय- सुबोध भावे

गणेशोत्सवाचा मूळ हेतू हरवल्याची खंत; बालपणापासून ते अभिनय, दिग्दर्शनापर्यंतचा उलगडला प्रवास ...