फिरायला नेण्याच्या बहाण्याने ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील एका १३ वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या देवानंद शर्मा या सुरक्षा रक्षकाला कासारवडवली पोलिसांनी विठ्ठलवाडी येथून अटक केली आहे. मुलाच्या सुखरुप सुटकेमुळे पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. ...
शहरातील आॅनलाईन चालणा-या जुगार अड्डयांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी रात्री धाडसत्र राबविले. या कारवाईमध्ये माजी नगरसेविकेच्या मुलालाही ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
या घटनेत तीन ते चारजण जखमी झाले असून दुकानदार दिनेश मोर्या या दुकानदाराचे फार मोठे नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार दुकानाबाहेर सुरु होता. या संदर्भातील गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...
पोलिसांनी मामाच्या तक्रारीवरून 4 जणांना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे. तर तरुणाच्या तक्रारीवरून मामाला अटक केली असून अन्य दोन नातलगांचा शोध सुरु असल्याचे मीरा रोडचे पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी सांगितले. ...
अलगम्मा राहत असलेली मेट्रो सोसायटी ही मेट्रो मॉलच्या नजीक आहे. अलगम्मा या सोसायटी परिसरातील रस्त्यावर मॉर्निग वॉक करीत होत्या. आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास भटक्या कु्त्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. चार पाच कुत्रे त्यांच्या दिशेने धावऊन आले. ...