लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
वरसावे पूल दुरुस्तीच्या विलंबास जबाबदार कोणाला धरायचे? - Marathi News | Who should be responsible for delaying the bridge repair? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वरसावे पूल दुरुस्तीच्या विलंबास जबाबदार कोणाला धरायचे?

वाहतुकीची कोंडी होईल म्हणून आणि मनात येतील ती कारणं पुढे करत पुलाच्या दुरुस्तीसाठी एवढी दिरंगाई शासकीय यंत्रणाच करत असेल तर, उद्या पुल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडलीच तर त्याची जबाबदारीसुध्दा या यंत्रणा घेतील का, हा खरा प्रश्न आहे. ...

साहित्यामध्ये युवाशक्तीला दिशा देण्याची ताकद- एकनाथ शिंदे - Marathi News | Power to give direction to youth power in literature- Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साहित्यामध्ये युवाशक्तीला दिशा देण्याची ताकद- एकनाथ शिंदे

राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनाचा समारोप, पुढील संमेलन दिल्लीला ? ...

केडीएमटीला बससाठी कंत्राटदार मिळेना - Marathi News | KDMT got a contractor for the bus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमटीला बससाठी कंत्राटदार मिळेना

केडीएमटीतील ६८ बस कंत्राटी पद्धतीवर चालवल्यास त्यातून वार्षिक ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र, त्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याने त्याचे भिजत घोंगडे कायम आहे. ...

कचरा संकलन केंद्राचे झाले डम्पिंग; संजयनगरमध्ये रहिवाशांचे उपोषण - Marathi News | Dump collection center gets dumped; Residents of Sanjaynagar fast | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचरा संकलन केंद्राचे झाले डम्पिंग; संजयनगरमध्ये रहिवाशांचे उपोषण

केंद्र हटवण्याची मागणी; धुराचा त्रास, रोगराईचा धोका ...

राष्ट्रवादीची जानेवारीत निवडणूकपूर्व तयारीची चाचपणी - Marathi News | NCP's Pre-Preparatory Examination in January | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीची जानेवारीत निवडणूकपूर्व तयारीची चाचपणी

प्रदेश नेते, निरीक्षकांची उपस्थिती; शरद पवार फेब्रुवारीत करणार मार्गदर्शन; ‘व्हिजन २०२०’साठी टीम सज्ज ...

सातबारा दाखवा आणि बक्षीस मिळवा; भाकपाने दिले आव्हान - Marathi News | Show seven prizes and get a prize; The challenge given by the CPI | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सातबारा दाखवा आणि बक्षीस मिळवा; भाकपाने दिले आव्हान

आयरे गावातील सरकारी जागेचा वाद; नव्याने सर्वेक्षणाची मागणी ...

आगरी समाजाच्या खासदारांची संख्या वाढली पाहिजे- कपिल पाटील - Marathi News | The number of MPs of the Agri community should increase - Kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगरी समाजाच्या खासदारांची संख्या वाढली पाहिजे- कपिल पाटील

आगरी महोत्सवाचे उद्घाटन, विविध कार्यक्रमांची आठवडाभर मेजवानी ...

ऑपरेशन मुस्कान व्हावे मिशन - Marathi News | Operation Smile to be Mission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑपरेशन मुस्कान व्हावे मिशन

विविध कारणास्तव अडचणीत किंवा घरापासून दूर असलेली मुलं पुन्हा स्वगृही परतावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर मुस्कान यावी यासाठी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन मुस्कान’ सुरू आहे. ...

महिलांंसाठी लवकरच वाढीव डबे - Marathi News | Enlarged coaches for women soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलांंसाठी लवकरच वाढीव डबे

मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या महिला रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत लोकलमधील महिलांचे डबे अपुरे पडत आहेत. ...