लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणेकरांचे पाणी महागणार; दरात 50 टक्के वाढ होणार - Marathi News | Thanekar's water will increase; 50 percent increase in rates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांचे पाणी महागणार; दरात 50 टक्के वाढ होणार

पावसाने आखडता हात घेतल्याने, मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागत असतानाच, आता ठाण्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात येणार आहे. ...

मराठीसोबत गुजरातीतही 'अदानी' देणार वीजबिले - Marathi News | Adani will also give 'Adani' in Marathi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठीसोबत गुजरातीतही 'अदानी' देणार वीजबिले

गुजराती भाषेतून दिली जाणारी वीज देयके आणि भरमसाठ वीज दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी भाईंदर येथील अदानी इलेक्ट्रीसीटीच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करुन वीज देयके जाळली. ...

ठामपा विद्यार्थीही आकर्षक गणवेशात! - Marathi News | Thampapa student too attractive uniform! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपा विद्यार्थीही आकर्षक गणवेशात!

विद्यार्थ्यांना प्रत्येकी साडेपाच हजार रुपये : चार गणवेश आणि दोन जोड्या बूट घ्यावे लागणार, ठरावीक दुकानांची सक्ती ...

भाजपा - शिवसेना आमदारांमध्ये चांगलीच जुंपली - Marathi News | BJP - Shiv Sena is very much involved in the MLAs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा - शिवसेना आमदारांमध्ये चांगलीच जुंपली

सरनाईकांच्या प्रभागात मेहतांची कारवाई, शिवसैनिक संतप्त ...

चारित्र्याच्या संशयातूनच जयश्रीची निर्घृण हत्या - Marathi News | Jayashree's slaying murder in character of character | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चारित्र्याच्या संशयातूनच जयश्रीची निर्घृण हत्या

चारित्र्याच्या संशयातून जयश्री मोजाड (२३) हिची डोक्यात सिलिंडर घालून हत्या केल्याप्रकरणी प्रियकर जितेंद्र सपकाळे याला मानपाडा पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली. ...

खंडणीसाठी खून, खुनाचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद - Marathi News | Assassination gang ransacked gang | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खंडणीसाठी खून, खुनाचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद

सहा जणांना अटक; १५ डिसेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी ...

येऊर पर्यटन केंद्राचा प्रस्ताव वनखात्याकडे सादर - Marathi News | Presenting the proposal of Yoir Tourism center to Forest Forest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊर पर्यटन केंद्राचा प्रस्ताव वनखात्याकडे सादर

येऊर येथील सुमारे ८९६२ चौ.मी. जमिनीवर वन खात्याच्या आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ‘पर्यटनस्थळ’ विकसित करून पर्यटकांना आकर्षण ठरेल असे ‘निसर्ग उद्यान’ व आदिवासी समाजाची जीवनशैली दाखवणारे ‘आदिवासी संस्कृती कला केंद्र’ उभारण्यात येणार आहे. ...

दिव्यांग प्रमाणपत्र केंद्र सुरू करण्यात ठाणे उदासीन - Marathi News | Thane is indifferent to setting up a Divya Certificate Center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांग प्रमाणपत्र केंद्र सुरू करण्यात ठाणे उदासीन

दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी शासनाने ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांना कार्यक्षेत्रातील रुग्णालयात केंद्र सुरू करण्याबाबत एक शासन निर्णय जारी करून दिव्यांगांना दिलासा दिला होता. ...

हॉटेलचे खरकटे भुयारी गटारात - Marathi News | The hotel's Kharka subway gutters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हॉटेलचे खरकटे भुयारी गटारात

अंबरनाथ शिवाजी चौक ते हुतात्मा चौक या महत्त्वाच्या रस्त्यावरील भुयारी मार्गामध्ये हॉटेलची सर्व घाण टाकली जाते. ...