लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्या’ कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष - Marathi News | Do not ignore those 'workers' demands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

२७ गावांमधील कर्मचाऱ्यांना केडीएमसीच्या सेवेत कायम करा तसेच त्यांना वेतनातील फरक मिळावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली होती. ...

खुनाचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद - Marathi News | The militant group trying to murder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खुनाचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद

सहा जणांना अटक; १५ डिसेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी ...

ठाण्यातील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचा वाद चिघळला - Marathi News | The Mumbai University sub-station of Thane got bogged down | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचा वाद चिघळला

एकीकडे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला २० कोटींचा निधी देण्याचा आयुक्तांच्या निर्णयाला महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षाने विरोध केला आहे. ...

भिवंडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार तरूणावर पॉस्को अंतर्गत कारवाई - Marathi News | Action against POSCO on the tortured young woman on the minor girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार तरूणावर पॉस्को अंतर्गत कारवाई

भिवंडी : शहरातील कल्याणरोड येथील नेहरूनगर भागात रहाणाऱ्या चार वर्षाच्या मुलीला आपल्या घरांत बोलावून तीच्यावर अत्याचार करणा-या १९ वर्षाच्या ... ...

ठाण्यात वाहनांच्या बॅटऱ्या चोरणा-या दुकलीला अटक: सात बॅट-या जप्त - Marathi News |  Two battery thieves arrested at Thane: Seven battery seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात वाहनांच्या बॅटऱ्या चोरणा-या दुकलीला अटक: सात बॅट-या जप्त

गेल्या अनेक दिवसांपासून वागळे इस्टेट पारपत्र कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या वाहनांमधून बॅट-या चोरीस जात होत्या. याप्रकरणी एका सीसीटीव्हीच्या आधारे तजुद्दीन खान या चोरटयाला वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी अटक केली. ...

रेल्वेमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक: दोघांना अटक - Marathi News | Four lakh cheating in the name of employing a railway: both are arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक: दोघांना अटक

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केद्राची अकादमी सुरु करुन तिथे रेल्वेत तिकीट तपासणीसाची हमखास नोकरीचे अमिष दाखवून एका तरुणीला चार लाखांचा गंडा घालणाऱ्या संजय भोसले आणि जोत्स्रा साळसकर या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...

डंपिंगची आग विझविण्यासाठी पालिकेची धडपड; 45 लाखांची तरतूद - Marathi News | Due to the dumping of fire; 45 lakhs provision | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डंपिंगची आग विझविण्यासाठी पालिकेची धडपड; 45 लाखांची तरतूद

अंबरनाथ पालिकेचे डंपिंग ग्राऊंड हे सातत्याने पेटत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी डंपिंग ग्राऊंडवर माती भराव करण्याचे काम सुरु केले आहे. ...

धक्कादायक: खून करुन कळव्यातील नाल्यात फेकला पुरुषाचा मृतदेह - Marathi News |  Shocking: The body of the man lying in a gutter in the canal at Kalwa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक: खून करुन कळव्यातील नाल्यात फेकला पुरुषाचा मृतदेह

मफतलाल झोपडपट्टीतील हनुमान चाळीच्या परिसरात एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना सोमवारी उघड झाली. त्याचा खून रविवारी सकाळी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ...

परप्रांतीय शिक्षण संस्थेने ठाण्यात मांडलाय शिक्षणाचा बाजार, अवघी 100 रुपये फी, फक्त 15 ते 20 विद्यार्थी, सुविधांचा अभाव, मनसेचा आरोप  - Marathi News | Parvanti Shikshan Sanstha has established the education market in Thane, Rs 100 per fee, only 15 to 20 students, lack of facilities, MNS charges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परप्रांतीय शिक्षण संस्थेने ठाण्यात मांडलाय शिक्षणाचा बाजार, अवघी 100 रुपये फी, फक्त 15 ते 20 विद्यार्थी, सुविधांचा अभाव, मनसेचा आरोप 

परप्रांतीय शिक्षण संस्थेने ठाण्यात मांडलाय शिक्षणाचा बाजार मांडल्याचा आरोप मनसेने केला आहे. ...