बुलेट ट्रेनच्या मुद्यावरुन राज्य पातळीवर शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला असला तरी, ठाणे महापालिका प्रशासनाने या ट्रेनसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन काही महिन्यांपूर्वीच दिले होते. ...
घोडबंदर रोड आनंदनगर येथील एस.जी. इंग्लिश स्कूलचे प्रकरण मनसेने उघडकीस आणल्यानंतर त्याच संस्थेने अजून एका ठिकाणी सुरु केलेल्या शाळेचा भंडाफोड मनसेने केला आहे ...
बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक शाखा आणि उप प्रादेशिक कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईत कागदपत्रे नसलेले ५२ रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ...