एकाच ठिकाणी कामावर असलेल्या सह कर्मचारी तरुणीचा रस्त्याने आणि रिक्षातही पाठलाग करुन विनयभंग करणा-या हेमंत सोनवणे या आरोपीला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ...
एकीकडे ठाणे परिवहन सेवेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयत्न सुरु असतांना परिवहनच्या बसेस वेळेत दुरुस्त होत नसल्याने त्याचा भुर्दंड परिवहनलाच सोसावा लागत आहे. व्होल्वोच्या ९ बसेस मागील ९ दिवसापासून बंद असून दुरुस्तीसाठी आणखी ८ दिवसांचा कालावधी जाणार ...
अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. आगीची माहिती मिळताच सर्व गाळे रिकामी करण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. ...
मुंबई विद्यापीठाच्या ठाण्यातील उपकेंद्राला २० कोटींचा निधी देण्याच्या निर्णयावरुन शिवसेना आणि आयुक्तांमध्ये जुंपली असतांना त्यात राष्ट्रवादीनेही उडी घेतली. त्यानंतर आता भाजपाने सुध्दा यात उडी घेतली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी उफाळणार असल्याची चिन्ह ...
घरातील सुमारे २० लाखांचे दागिने घेऊन पसार झाले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने या चोरीप्रकरणी तपास करत आहेत. ...
मीरा रोडच्या जोगर्स पार्कमधील रखवालदारास मारहाण करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी गेलेले पालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण करण्यात आली आहे. ...