अंधेरीतील कामगार रुग्णालयास लागलेल्या आगीमुळे शहराच्या रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेबरोबर रुग्णांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. याबाबत, अग्निशमन दलाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू झालेली नाही. ...
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त मीरा रोड येथे आयोजित अटलकुंभमध्ये वाजपेयींचे उत्तराधिकारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर गुरुवारी रात्री मंथन झाले. ...
ड्रग माफियांवर कारवाई करण्याबरोबरच युवकांमध्येही पोलिसांकडून व्यापक प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. व्यसनापासून दूर राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जाणार असून महाविद्यालयांमध्ये एक कॉलेज एक पोलीस शिपाई ही योजनाही राबविली जाणार असल्याचे ठाण्याचे ...
महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावात विकासाची कामे होण्यासाठी भोईर यांनी मुख्यमंत्री, तसेच नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानूसार पायाभूत सोयी सुविधांकरीता दोन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ...
काल मध्यरात्री पुन्हा एकदा सिलिंडर स्फोटाने आग लागली आहे. शहरातील योगीधाम परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत चारजण होरपळून गंभीर जखमी झाले. ...
प्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे यांना जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार तर आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांना या वर्षीच्या गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानीत करण्यात ...
क्लस्टरचे पाच ठिकाणांचे आराखडे मंजुर झाले असले तरी सीमांकनाचा वाद अद्यापही संपुष्टात आला नसल्याचे दिसत आहे. गावठाण आणि कोळीवाड्यातील रहिवाशांनी सीमांकन न करताच क्लस्टर योजना मंजुर केलीच कशी असा सवाल उपस्थित करीत या विरोधात आवाज उठविण्याचा पुन्हा निर् ...
ठाणे शहरातील अनाधिकृत होर्डींग्जचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शहरात अनाधिकृत होर्डींग्जच नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु या अनाधिकृत होर्डींग्जचा शोध घेऊन त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत. ...