लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमदारांच्या विशेष निधीवरून खडाजंगी - Marathi News | Khadajangi from the Special Fund of the MLAs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदारांच्या विशेष निधीवरून खडाजंगी

केडीएमसीची महासभा : शिवसेना विरुद्ध भाजपा ...

सहा दिवसांत सहा डॉक्टरांनी दिले राजीनामे - Marathi News | Six doctors resign in six days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहा दिवसांत सहा डॉक्टरांनी दिले राजीनामे

केडीएमसी रुग्णालये : सोयीसुविधांच्या अभावामुळे निर्णय, राजीनामे मंजूर नाही, पालिकेच्या महासभेत चर्चा ...

दोन कोटींचा १८ हजार क्विंटल भात गायब - Marathi News | 18 crores of rice worth two crores disappeared | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन कोटींचा १८ हजार क्विंटल भात गायब

कारण अस्पष्ट : आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने केली चौकशीची मागणी ...

कळवा खाडीत मिळाला वेटरचा मृतदेह, मृत्युचे गुढ कायम - Marathi News | The body of the waiter found in the Kalwa bay, remains dead | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा खाडीत मिळाला वेटरचा मृतदेह, मृत्युचे गुढ कायम

हत्या की आत्महत्या? : पोलीस तपास सुरु ...

हरवलेला चिमुकला आईच्या हवाली, पोलिसांनी कामगिरी बजावली - Marathi News | The lost hands were handed over to the mother, the police performed the role | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हरवलेला चिमुकला आईच्या हवाली, पोलिसांनी कामगिरी बजावली

मुंबईत आला होता फिरायला : ठाणे पोलिसांची कामगिरी ...

आव्हाड, म्हस्के भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Avhad, Mhaske visits spell out political churches | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाड, म्हस्के भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

महासभेपूर्वी घेतली भेट : मुंब्य्राशी संबंधित प्रस्तावांसाठी भेट घेतल्याचा दावा, राष्ट्रवादीतील नाराज गटाचा विरोध ...

मोबाइल टॉवरचा महापालिका करणार सर्व्हे - Marathi News | Mobile Tower to do municipal surveys | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाइल टॉवरचा महापालिका करणार सर्व्हे

सदस्यांची महासभेत मागणी : प्रशासनाने घेतला निर्णय ...

मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांची झिंग उतरविणार- विवेक फणसळकर - Marathi News | Police will give up the vengeance of those who drive by drinking liquor: Vivek Phansalkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांची झिंग उतरविणार- विवेक फणसळकर

थर्टी फस्ट अर्थात वर्षअखेर ३१ डिसेंबरची पार्टी साजरी करण्याच्या नावाखाली दारु पिऊन वाहने चालवितात. यात मोठे अपघातही होतात. अशा मद्यपींंवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुरुवारी दिला. ...

डोंबिवलीतील बारवर पोलिसांची धाड: १५ बारबालांसह ६७ जणांना अटक - Marathi News | Raid at Dance bar of Dombivli: 67 people including 15 barbals arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील बारवर पोलिसांची धाड: १५ बारबालांसह ६७ जणांना अटक

तोकडया कपडयांमध्ये अंगविक्षेप करीत ग्राहकांचे लक्ष वेधणाऱ्या १५ बार बालांसह ६७ जणांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. ...