ठाणे जिल्हयातील वांगणी भागातून रिक्षामधून विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या हौसला ठाकूर (सिंग) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून बुधवारी अटक केली. ...
लग्न करण्याच्या नावाखाली आपल्याच विवाहित मैत्रिणीला पुण्यातील थेऊर येथे नेऊन लैंगिक अत्याचार करणा-या राजेश मोरे याला कोपरी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. कुटूंबियांच्या नकारामुळे तिला लग्नाला नकार दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ...
तत्कालीन पंतप्रधान व काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांच्या काळात म्हणजे 2007 मध्ये राफेल विमान खरेदी प्रकरण सुरु झाले. वास्तविक या विमानाच्या खरेदीपूर्वी म्हणजेच काँग्रेसच्या काळातच हे प्रकरण वादग्रस्त झाले. ...
डोंबिवली-तळोजा या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवरून डोंबिवलीत 'झुठ बोले कौआ काटें', अशा आशयाचे बॅनर लावून शिवसेना शहर शाखेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ...