बांधकामाच्या ठिकाणी शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या २२ वर्षीय गणेश वाढोळे या मजुराला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी २० डिसेंबर रोजी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ...
भार्इंदर पूर्वेला सात मैदाने आहेत. त्यातील इंद्रलोक येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण हे सर्वात मोठे मैदान आहे. विविध कार्यक्रमांसाठी मैदाने सातत्याने भाड्याने दिले जाते. ...
न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीवर परस्पर बनावट दस्तावेज तयार करून ‘वीर हाइट’ नावाची इमारत बांधून सदनिकाधारकांची फसवणूक केल्याचा प्रकार दावडी भागात उघडकीस आला आहे. ...
ठाणे महापालिकेने प्रसिध्द केलेल्या पर्यावरण अहवालात हवेची गुणवत्ता सुधारल्याचा दावा करण्यात आला आहे. शहरातील ३६ पैकी १८ तलावांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. ...
ठाणे युवक काँग्रेस शहर (जिल्हा) अध्यक्षपदी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या मोहम्मद झिया शेख यांच्या नियुक्तीवर शनिवारी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद्र यादव यांनी ई-मेलद्वारे शिक्कामोर्तब केले. ...