महापालिका महासभेत मला मराठी येत नाही, हिंदी अथवा सिंधीत बोला, असे सुनावणाऱ्या महापौर पंचम कलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्याची मागणी मनसेने केली. ...
पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सर्व पक्षीयांना एकत्र येण्याची गरज आहे. तर ठाणे महापालिकेने मोठे प्रकल्प आधी बाजूला सारून शाई धरणासाठी निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ...
ईव्हीएम मशिन संदर्भात असलेले संभ्रम दूर करण्यासाठी येत्या २७ डिसेंबर पासून जिल्हाभरात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी ३७ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनजागृती केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट ...
ट्रायने लागू केलेल्या नव्या धोरणाच्या विरोधात सोमवारी ठाणे जिल्हा केबल सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी वाढीव कमीशन मिळावे अशी मागणी त्यांनी केली. ...