लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
भार्इंदरमध्ये १८०० किलो प्लॅस्टिक जप्त - Marathi News |  1800 kg plastic seized in Bhinder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदरमध्ये १८०० किलो प्लॅस्टिक जप्त

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नावाचा वापर करून प्लॅस्टिक पिशव्या विकल्या जात असल्याचे उघडकीस येऊनही पिशव्यांचा साठा पालिका अधिकाऱ्यांनी जप्त केला नव्हता. ...

लोकसंख्येच्या वेगाने ठाण्यात वाहनेही ‘सुसाट’, लोकसंख्या २२ लाख, तर वाहने २० लाख - Marathi News | 20 lakhs of vehicles in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसंख्येच्या वेगाने ठाण्यात वाहनेही ‘सुसाट’, लोकसंख्या २२ लाख, तर वाहने २० लाख

एकीकडे ठाणे शहरात यंदा हवेच्या प्रदूषणात घट झाल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण विभागाने केला आहे. परंतु, दुसरीकडे ठाण्यावर वाहनांचा भार हा चांगलाच वाढल्याचे समोर आले आहे. ...

‘बारवी’च्या उंचीसाठी पावसाळ्यापर्यंत डेडलाइन - Marathi News | Deadline for monsoon rains for the monsoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘बारवी’च्या उंचीसाठी पावसाळ्यापर्यंत डेडलाइन

बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम २० वर्षांपासून रखडले आहे. याची दखल घेऊ न राज्य सरकारने एमआयडीसीला पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ...

पोलीस ठाण्याला मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा, सहा महिन्यांपासून खोळंबले उद्घाटन - Marathi News |  Waiting for CM to police station, inauguration for six months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस ठाण्याला मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा, सहा महिन्यांपासून खोळंबले उद्घाटन

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सागरी पोलीस ठाण्याची नवीन वास्तू गेल्या सहा महिन्यांपासून बांधून पूर्ण असली, तरी तिच्या उद्घाटनाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने ती सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. ...

सरकारी गोदामातून २५० क्विंटल भात चोरीस - Marathi News |  Stolen 250 quintals of rice from the government godown | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारी गोदामातून २५० क्विंटल भात चोरीस

आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भातावर चोरट्यांनी डल्ला मारून ५०० गोण्या लंपास केल्याची प्राथमिक माहिती महामंडळाच्या कर्मचा-यांनी दिली. ...

पत्रीपुलाच्या कामात रेल्वेचे असहकार्य? नरेंद्र पवार यांनी ‘एमएसआरडीसी’कडून घेतला आढावा - Marathi News | Rail uncomfortable in the work of Patipul? Narendra Pawar took a review from MSRDC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्रीपुलाच्या कामात रेल्वेचे असहकार्य? नरेंद्र पवार यांनी ‘एमएसआरडीसी’कडून घेतला आढावा

कल्याणमधील पत्रीपूल धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आला. महिना उलटला तरी या पुलाचे काम बंद आहे. ...

लोकमत आदर्श उद्योजक पुरस्कारात रंगला कलाकारांचा ‘सोहळा’ - Marathi News | 'Souvenir of Artists' Awarded by Lokmat Ideal Entrepreneur Award | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमत आदर्श उद्योजक पुरस्कारात रंगला कलाकारांचा ‘सोहळा’

महाराष्ट्राचे महागुरू हे विविध कलेमध्ये पारंगत आहेत हे साऱ्यांना माहीतच आहे. अभिनय, नृत्य, संगीत आदी कलांमध्ये आपला ठसा उमटवणारे सचिन पिळगावकर मराठी रसिकांवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. ...

कळवा-मुंब्य्रात मेट्रोची फलकबाजी, शिवसेनेने मानले आभार - Marathi News | Kalwa-Mumbrera's metro paneling, Shiv Sena admits grateful | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा-मुंब्य्रात मेट्रोची फलकबाजी, शिवसेनेने मानले आभार

कल्याण-भिवंडी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणला आले असताना कळवा आणि मुंब्रावासीयांवर अन्याय का, असा सवाल राष्टÑवादीने केला होता. तशी फलकबाजीही कळवा, मुंब्रा भागात केली होती. ...

ताकद आजमावली : नाराज मुल्ला आणि जगदाळेंचे शक्तिप्रदर्शन - Marathi News | thane local Politics news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ताकद आजमावली : नाराज मुल्ला आणि जगदाळेंचे शक्तिप्रदर्शन

शहरातील उरल्यासुरल्या राष्टÑवादीमधील अंतर्गत खदखद वाढली असून नाराज झालेल्या नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे यांनी शुक्रवार-शनिवारी आपापल्या भागात जोरदार शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली. ...