क्षुल्लक कारणावरुन प्रदीप जयस्वाल याच्यासह त्याच्या साथीदारांनी अख्तर खान या तरुणाला लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी गांधीनगर भागात घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
वाहकाच्या जागेवर बसण्यास जागा न दिल्याच्या रागातून जोतिबा दराडे (२८) या वाहकालाच जबर मारहाण झाल्याची घटना बुधवारी सकाळी ठाण्याच्या खोपट बस स्थानकात घडली. प्रवाशांचा खोळंबा होऊ श्रीवर्धनकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुसरी बस सोडण्यात आली. ...
राफेल या घोटाळ्याची चौकशी झाल्यास भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची नार्को टेस्टही करावी लागेल, असे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी ठाण्यात व्यक्त केले. ...
रस्त्यावरून जाणाऱ्या टँकरमधील रसायन अंगावर सांडल्याने दुचाकीवरून जाणारे गौरेश साळसकर (३३) आणि त्यांच्या पत्नी गौरी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ...
देशासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकाने अंतर्मनाने देशासाठी काही तरी केले पाहिजे हा जो भाव अटलबिहारी वाजपेयी यांनी दिला आहे. ...
भाजपाने माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी ऐनवेळी ठाण्यात येण्याचा निर्णय घेतल्याने फडणवीस यांच्या सुरक्षेकरिता बंदोबस्त लावताना पोलिसांची धावपळ उडाल ...
वर्षाची शेवटची अंगारकी चतुर्थी आणि त्यात नाताळच्या सुटीचा दुहेरी योग जुळून आल्याने टिटवाळा येथील महागणपती मंदिरात बाप्पांच्या दर्शनासाठी मंगळवारी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. ...