देशासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे. प्रत्येकाने अंतर्मनाने देशासाठी काही तरी केले पाहिजे ही जी शिकवण अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली ती घेऊन पुढे गेलो तर आपण देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ ...
बंद झालेली महिला स्पेशल लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली. त्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना, भाजपा व काँग्रेसने भार्इंदर व मीरा रोड स्थानकात घोषणाबाजी व बॅनरबाजी करत पेढे, पत्रके वाटली. ...
रुग्णालयात दाखल केल्यानंतर हह्दयविकाराने रुग्णाचा मृत्यु झाल्याने कोपरीच्या आरोग्यम या खासगी रुगणालयाविरुद्ध नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. रुग्णाला त्रास झाल्यानंतर रुग्णालयात स्पेशालिस्ट डॉक्टरच उपलब्ध नव्हते, असा आरोप करीत या रुग्णालयावर का ...
घोडबंदर गावा लगतच्या एका गाळ्यात बनावट अमूल बटर बनवण्याचा कारखानाच पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणला आहे. येथून सुमारे 400 किलो बनावट बटरचा साठा सापडला आहे. ...
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करणा-या दिनेश कोळी या सफाई कामगाराला कळवा पोलिसांनी अटक केली. या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...