ठाण्यात मोटारसायकली जाळण्याचे सत्र सुरुच असून मंगळवारी पुन्हा चंदनवाडी परिसरात १८ मोटारसायकलींना आगी लावण्याचा प्रकार घडला. पूर्ववैमनस्यातून गौरव पालवी याने या वाहनांना आगी लावल्याची माहिती पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी दिली. ...
शाई धरणाच्या मुद्यावरुन आता राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकीकडे राष्ट्रवादीने शाई धरणाचा हट्ट धरला असतांना, दुसरीकडे राष्ट्रवादीनेच या धरणाला विरोध केला होता, असा आरोप शिवसेनेने केला आहे. ...
ठाणे शहरातील क्लस्टरचा मार्ग टप्याटप्याने मोकळा होऊ लागला आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत क्लस्टरच्या पाच भागांना मंजुरी मिळाल्यानंतर आता या पाच भागांचा बायोमेट्रीक सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानुसार यासाठी पालिकेने टिम तयार केल्या आहेत. ...
ठाण्यामध्ये पाचपाखाडी परिसरातील एका घरामध्ये सिंलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी (25 डिसेंबर) घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. ...