डोंबिवली भाजपा पूर्व मंडळ उपाध्यक्ष, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता धनंजय कुलकर्णीच्या प्रकरणात तपासयंत्रणेवर थेट दिल्लीतून दबाव आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. ...
बुलडाणा येथील डॉ. प्रदीप डाबेराव यांची एक लाख ९८ हजारांची फसवणूक करणाऱ्या पृथ्वी अमिन याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. संकेतस्थळावर जाहिरात देऊन कारची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करुन एका भामटयाने ही फसवणूक केली. ...
नागपूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्टÑ पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी चालण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकविले आहे. स्पर्धेसाठी नव्हे तर स्वत:चे शरीर निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायामाची गरज असल्याचे डॉ. ...
अनैतिक संबंध असलेल्या महिलेने लग्नासाठी तगादा लावल्याने तिचा खून करुन काटा काढणा-या नालासोपारा येथील अबरार शेख (३८) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमीरा युनिटने मोठया कौशल्याने सोमवारी अटक केली. ...
जिल्ह्यात अंबरनाथ नगरपालिका असून कुळगांव बदलापूर नगर परिषद आहे. याशिवाय मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे सुमारे १२ कोटींचा निधी आहे. त्यास तीन टप्यात वाटप होण्याची अपेक्षा आहे. सुमारे चार कोटीं ...
संगीत कट्टा आयोजित फॅमिली कट्टा प्रस्तुत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त कराओके गायन स्पर्धेत सुरवीरांची जुगलबंदी रंगली. ...
पाईपलाईन जवळील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील १५०० च्या आसपास असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसनाचा प्रश्न मुंबई आणि ठाणे महापालिकेची बैठक झाल्यानंतरच निकाली निघणार आहे. ...
मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी (21 जानेवारी) कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. भिवंडीजवळ रांजणोली जंक्शनजवळील ओवळी गाव येथे केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक उलटला आहे. ...