कोकण मराठी साहित्य परिषदेकडून 24 मार्च रोजी स्थापना दिन साजरा करण्यात येतो. याच स्थापना दिनाचे औचित्य साधून यंदा ठाणे जिल्हयातील सर्व शाखांतर्फे ग्रंथव्यवहाराशी संलग्न असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीचा घरी जाऊन सत्कार करण्यात येणार आहे ...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीची लढाई ही मोदीविरोधी असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आज ठाण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी मनसेचे ... ...
ठाणे येथील धर्मराज्यच्या कार्यकर्त्यांनी जागतिक चिमणी दिनानिमित्त तलावपाळी, जांभळी नाका, नौपाडा परिसरात चिऊताईचे घरटे वाटप करून चिमणीच्या संवर्धन व संगोपनाचे आवाहन केले आहे. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा निर्णय २२ अथवा २३ मार्च रोजी दिल्लीत होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. ...
जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आता तीन मतदारसंघ झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत चार महिलांना लढण्याची संधी मिळाली होती. परंतु त्या पराभूत झाल्या. ...
गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्यावतीने स्वागतयात्रा काढली जाते. याच स्वागतयात्रेचाच भाग म्हणून शहरांतील विविध ठिकाणी उपयात्राही काढल्या जातात. ...