निवडणूक आयोगाने साहित्य ठेवण्यासाठी शहरातील क्रीडासंकुलाचा घेतलेला ताबा आणि त्यामुळे तरणतलाव, व्यायामशाळेच्या वापरावर येणारे निर्बंध पाहता बुधवारी व्यायामपटूंनी प्रतीकात्मक आंदोलन केले. ...
ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचा श्वासोच्छवास हा थांबलेले असतो. अशा व्यक्तीच्या नातेवाइकांना अवयव दानासाठी प्रेरित केले जाते. मात्र, नातेवाइकांकडून त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. ...
चित्रपट आणि मालिकांमधील कनिष्ठ कलाकार तरुणींना पैशाचे अमिष दाखवून त्यांच्या मार्फतीने सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल युनेस लॉरेन्स याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. या धाडीनंतर दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून त्याच्याकडून एक कारही जप्त कर ...
बॉम्बे युनिवरसीटी अॅन्ड कॉलेज टिचर युनियन (बुक्टू) या संघटनेचे अध्यक्ष डॉ. गुलाब राजे व महासचिव डॉ. मधू परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक धरणे आंदोलन छेडणार आहेत . मुंबई विद्यापीठाच्या नियंत्रणातील सर्व कॉलेजचे प्राध्यापक या आदांलनात सहभागी हो ...