Next

लोकसभा निवडणुकीत युती गुलाल उधळेल - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 03:58 PM2019-03-21T15:58:58+5:302019-03-21T15:59:26+5:30

ठाणे : ठाण्यात शिवसेना आणि भाजपामध्ये आज रंगाची उधळण करण्यात आली आहे. यावेळी, येत्या काळात शिवसेना भाजपा लोकसभा निवडणुकीत ...

ठाणे : ठाण्यात शिवसेना आणि भाजपामध्ये आज रंगाची उधळण करण्यात आली आहे. यावेळी, येत्या काळात शिवसेना भाजपा लोकसभा निवडणुकीत गुलाल उधळेल असा विश्वास शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.