लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने केडीएमसीच्या डोंबिवलीतील क्रीडासंकुलाचाही ताबा घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथील जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर टाच येणार आहे. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी एकूणच चित्र पाहता काँग्रेसची भिस्त बहुतांशी राष्ट्रवादीवरच अवलंबून असणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असली, तरी बदलापूर ग्रामीण भागात आचारसंहितेचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. बदलापूर कर्जत राज्य महामार्गावर राजकीय पक्षांचे मोठमोठे बॅनर आजही झळकत आहेत. ...
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गावठी दारुची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्यांवर ठाणे पोलिसांनी एक मोहीम उघडली आहे. याचाच एक भाग म्हणून वर्तकनगर येथून एका महिलेला तर कोपरीतून एका दारु विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. ...
सोमवारी भल्या पहाटेच्या सुमारास ठाण्याच्या वसंतविहार मधील एका एटीएम केंद्रामध्ये शिरुन एटीएमचे मशिन फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न १८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोरटयाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी स ...