सिमेंट कॉक्रि ंटच्या जंगलात चिमण्यांना राहायला जागा नाही. त्यांना घरटी बांधता येत नाही, त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. उन्हाळ्यातही चिमण्यांना खूप त्रास होतो. याची जाणीव करून देण्यासाठी आणि चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी कराव्या लागणाऱ्य ...
साईनाथनगर परिसरात खेळत असलेल्या नऊवर्षीय मुलीला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मुस्कान अन्वर शेख (९) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला नऊ टाके पडले असून डोळा थोडक्यात बचावला आहे. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे संभाव्य उमेदवार कपिल पाटील यांना आव्हान देण्याची भाषा वरचेवर करणारे सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांना शांत करण्याकरिता शिवसेनेकडून कुठलेच प्रयत्न सुरू असल्याचे दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यावर बाराव्या गणातील मतपेटीतून धूर येऊन त्यातील मतपत्रिका जळाल्याची घटना रविवारी घडली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या मतमोजणीची प्रक्रिया स्थगित केली आहे. ...
कोपरीच्या धोकादायक पुलाबाबतीत ठामपा, एमएसआरडीसी आणि बांधकाम खात्याने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसतानाच आता ठाणे शहरातील सर्वात मोठा समजला जाणारा नितीन जंक्शनचा उड्डाणपूलही धोकादायक झाल्याचा अहवाल आयआयटीने दिला आहे. ...
यासंदर्भात पाटणकर यांना छेडले असता, त्यांनी अतिशय सावध प्रतिक्रीया व्यक्त केली. मी केवळ शहरात लागलेल्या बॅनरबाबतीत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. या प्रतिक्रियेतून कुणी कसा अर्थ घ्यावा, हे ज्याचे त्याने ठरवावे, असेही मिलिंद पाटणकर यांनी या पार्श्वभूमी ...