लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन फेल; वाहतूक विस्कळीत! - Marathi News | Engine failure of goods train near Kelve Road station on Western Railway Traffic disruption | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन फेल; वाहतूक विस्कळीत!

वंदे भारत एक्सप्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या प्रभावित. ...

भिवंडीत भरारी पथकाकडून ३३१६०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 331609 worth of goods seized from Bharari team in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भरारी पथकाकडून ३३१६०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. ...

महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री हाेईल, असे काम करा; काॅंग्रेस निरीक्षकांचा कार्यकर्त्यांना सल्ला - Marathi News | advice of the Congress inspectors to the party workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री हाेईल, असे काम करा; काॅंग्रेस निरीक्षकांचा कार्यकर्त्यांना सल्ला

बीएलए यांनी आक्षेप कसा नाेंदवायचा याचाही प्रशिक्षणातून दिला कानमंत्र ...

उल्हासनगरात मनसेकडून भालेराव रिंगणात - Marathi News | Bhalerao from MNS in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मनसेकडून भालेराव रिंगणात

राज ठाकरे यांनी भालेराव यांची उल्हासनगरसाठी उमेदवारी घोषित केली. ...

मविआतील पक्षांचा प्रचार करायचा की नाही?, काँग्रेसचे पदाधिकारी करणार आज फैसला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Whether to promote the parties in Maviya or not?, Congress officials will decide today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मविआतील पक्षांचा प्रचार करायचा की नाही?, काँग्रेसचे पदाधिकारी करणार आज फैसला

Maharashtra Assembly Election 2024 : पक्षाच्या वतीने बी.एल.ए. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यानंतर होणाऱ्या मेळाव्यात ठाणे लोकसभेचे निरीक्षक संवाद साधणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.   ...

‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Shindesena-BJP ; A tug of war on 18 seats in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

Maharashtra Assembly Election 2024 : विशेष म्हणजे महाविकास आघाडीत ‘मोठा भाऊ’ होण्याकरिता काँग्रेस व उद्धवसेनेत विदर्भाच्या भूमीत रस्सीखेच सुरू असताना महायुतीमध्ये तीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यात निर्माण झाल्याचे समोर येत आहे. ...

बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का? - Marathi News | maharashtra Assembly election 2024 Why is everyone paying attention to Ailani and Kalani fight in Ulhasnagar? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?

सदानंद नाईक, उल्हासनगर   Maharashtra Assembly election 2024: उल्हासनगर शहर पूर्वेतील धनंजय बोडारे व राजेश वानखडे यांना अनुक्रमे कल्याण ... ...

आजोबा जिवंत आहेत की गावाला गेलेत? निवडणूक आयोगाची जागोजागी शोध मोहीम सुरू - Marathi News | Is grandfather alive or gone to the village On-site search operation of Election Commission begins | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजोबा जिवंत आहेत की गावाला गेलेत? निवडणूक आयोगाची जागोजागी शोध मोहीम सुरू

निवडणूक आयोगाने मतदारांना १९९९ मध्ये मतदार ओळखपत्रे दिली ...

ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर - Marathi News | MNS Mahayuti secret alliance in Thane district as Chances of contesting elections in Thane, Kalyan, Dombivli are gray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर

काही विधानसभा मतदारसंघांत संधी असूनही मनसेने शिंदेसेनेविरुद्ध उमेदवार दिले नसल्याचे मत राजकीय निरीक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. ...