लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उद्धवसेनेचे केदार दिघेंविरुद्ध पैसे वाटल्याचा आरोप; अदखलपात्र गुन्हा दाखल - Marathi News | kedar dighe news A case has been registered against Uddhav Thackeray's Shiv Sena candidate Kedar Dighe for distributing money to voters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धवसेनेचे केदार दिघेंविरुद्ध पैसे वाटल्याचा आरोप; अदखलपात्र गुन्हा दाखल

मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी गोरीवले यांच्या ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी असलेल्या मोटारमध्ये दारू आणि प्रत्येकी दोन हजार रुपये भरलेली २६ पाकिटे ठेवून ते मतदारांना वाटण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप आहे. ...

महाराष्ट्रात महायुतीचे बहुमताचे सरकार येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Maharashtra will have a majority government of the Grand Alliance: Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्रात महायुतीचे बहुमताचे सरकार येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांचा कारभार महाराष्ट्रातील जनतेने पाहिला. २०१९ च्या निकालानंतर महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झाले. ...

"मी स्वतः पोलीस ठाण्यात..."; कोपरीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर केदार दिघेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Kopri Pachpakhadi Assembly Election Thackeray group candidate Kedar Dighe reaction after filing a chargeable case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मी स्वतः पोलीस ठाण्यात..."; कोपरीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर केदार दिघेंचे स्पष्टीकरण

Kedar Dighe : अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Kedar Dighe case has been filed Kopri-Pachpakhadi Assembly constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल

Maharashtra Assembly Election 2024 And Kedar Dighe : महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

विधानसभेतही घोळ कायम; सोसायटीत मतदान केंद्र तरीही मतदारांची नावे दुसऱ्याच ठिकाणी - Marathi News | Chaos continues in the Assembly too Polling station in the society yet the names of the voters are in another place | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विधानसभेतही घोळ कायम; सोसायटीत मतदान केंद्र तरीही मतदारांची नावे दुसऱ्याच ठिकाणी

सोसायटीमध्ये मतदान केंद्र असताना तेथील रहिवाशांना सुमारे ३ किमी लांब जावे लागत होते. ...

ठाण्यात चार हजार परवानाधारक शस्त्र झाली म्यान, ५९ बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर जप्त - Marathi News | 4000 licensed weapons seized in thane and 59 illegal revolver seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात चार हजार परवानाधारक शस्त्र झाली म्यान, ५९ बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर जप्त

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टाेबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली. ...

ठाणे पोलिसांनी ११६ जणांवर केली तडीपारीची कारवाई - Marathi News | thane police took action against 116 people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पोलिसांनी ११६ जणांवर केली तडीपारीची कारवाई

चार हजार ८१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई: गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांचा बडगा ...

ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा - Marathi News | Cut off the ticket of the councilor whose ward has less votes; Eknath Shinde's warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना इशारा दिला. ...

मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Deputy leader of Uddhav Thackeray party Sadanand Tharwal entered Shiv Sena in the presence of Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा

या पक्ष प्रवेशामुळे मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला 'जोर का झटका' दिला असल्याची चर्चा डोंबिवलीत रंगली आहे. ...