लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगरातून बांगलादेशी दाम्पत्याला अटक, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई  - Marathi News | Bangladeshi couple arrested from Ulhasnagar action taken by the city crime investigation department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातून बांगलादेशी दाम्पत्याला अटक, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

दोघेही बांगलादेशी असल्याचे उघड झाले असून महिला वेटर तर तिचा पती फेरीवाल्याचा धंदा करीत होते. ...

जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण; पत्रकार परिषदेत आव्हाडांचा संताप - Marathi News | Police filming at Jitendra Awhad's house; Awhad's anger at press conference | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण; पत्रकार परिषदेत आव्हाडांचा संताप

...ही बाब  कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर आव्हाड यांनी चौकशी करताच, तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचा कर्मचारी असल्याचे उघड झाले.  ...

निवडणूक फंडासाठी संतोष देशमुखची हत्या; जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने खळबळ - Marathi News | Santosh Deshmukh murdered for election funds; Jitendra Awhad's allegations create a stir | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक फंडासाठी संतोष देशमुखची हत्या; जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने खळबळ

ठाणे खाडी किनारी मार्गाचा ठेका रद्द करण्याची मागणी करत आवश्यक परवानगी आधीच कंत्राट कसे दिले? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.  ...

ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्तांना मारहाण; अतिक्रमण काढताना बाप-लेकाने दिली धमकी - Marathi News | Thane Municipal Corporation Assistant Commissioner beaten up; Father and daughter threatened him while removing encroachment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्तांना मारहाण; अतिक्रमण काढताना बाप-लेकाने दिली धमकी

ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्तांना मारहाण केल्याच्या प्रकरणात डायघर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप;  उल्हासनगरातील वालधूनी नदीवरील पुलाचे उद्घाटन व नामांतरण  - Marathi News | The work of the office bearers of Mahavikas Aghadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप;  उल्हासनगरातील वालधूनी नदीवरील पुलाचे उद्घाटन व नामांतरण 

पुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. ...

केडीएमसीच्या कचरा डंपरचा ब्रेक फेल: वाहनांचे नुकसान - Marathi News | Brake failure of KDMC garbage dumper Damage to vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या कचरा डंपरचा ब्रेक फेल: वाहनांचे नुकसान

कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडवर धक्कादायक प्रकार. ...

राजाराणी एक्सप्रेस गाडीत तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत - Marathi News | Man arrested for molesting young woman in Rajarani Express train | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राजाराणी एक्सप्रेस गाडीत तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत

याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली आहे. ...

"सत्ता परिवर्तनापासून हिम्मत वाढलीय, पैसे खाल्ले नसते तर..."; मुंब्र्यातील घटनेवरुन मनसे आक्रमक - Marathi News | MNS leader Avinash Jadhav aggressive after a Marathi youth was forced to apologize in Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सत्ता परिवर्तनापासून हिम्मत वाढलीय, पैसे खाल्ले नसते तर..."; मुंब्र्यातील घटनेवरुन मनसे आक्रमक

मुंब्र्यात मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावल्यावरुन मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले आहेत. ...

"आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल', मराठी तरुणावरच दादागिरी; घेऊन गेले पोलीस ठाण्यात  - Marathi News | "We don't know Marathi, speak in Hindi", bullying of Marathi youth in mumbra; taken to police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल', मराठी तरुणावरच दादागिरी; घेऊन गेले पोलीस ठाण्यात 

मुंब्रामध्ये एक घटना घडली असून, मराठीमध्ये बोल असं म्हणणार्‍या तरुणालाच दमदाटी करण्यात आली.  ...