होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
बनावट जीएसटी देयकांच्या आधारे १४० कोटी रुपयांची करचोरी करणाऱ्याला मुंबईच्या क्षेत्रीय केंद्रीय जीएसटी विभागाने अटक केली आहे. ...
अश्लील फोटो पाठवून भारतीय मुलांना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या रिया बर्डे या मूळच्या बांगलादेशी तरुणीला हिललाइन पोलिसांनी सप्टेंबर २०२४ रोजी अटक केली. ...
ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा सर्वच भागांत बेकायदा इमारती उभ्या राहू लागल्या ...
माजी नगरसेवक बर्नड डिमेलो यांनी मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. ...
नाैपाड्यातील घटना, आराेपीला शिक्षा मिळण्यासाठी सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी सर्व साक्षी पुरावे सादर करून बाजू मांडली. ...
सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहोचत आहेत. महिनाभरात या वाहनांना मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होणार आहे. ...
हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर यातील अल्पवयीन मुलाविरुद्ध पाेक्साे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला बुधवारी ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली. ...
दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षाही आराेपीला भाेगावी लागणार आहे. ...
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला हवी. कोर्टाने सांगून पण सरकार अक्षयच्या प्रकरणात गुन्हा नोंदवायला तयार नाही. ...
मागील कित्येक वर्षांपासून पानखंडा, देवाचा पाडा, बदानी पाडा येथील रहिवासी पाण्यासाठी तीन बोअरवेलवर अवलंबून आहेत. ...