लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
डिजिटल व्यवसायात झोहो वन ऑपरेटिंग सिस्टीम घडवणार क्रांती - Marathi News | Zoho in digital business | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिजिटल व्यवसायात झोहो वन ऑपरेटिंग सिस्टीम घडवणार क्रांती

झोहो सॉफ्टवेअर कंपनीनं डिजिटल व्यवसायात क्रांती घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. झोहोनं आपली स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली. ...

ट्राय करा...ट्रायचे उपयुक्त अ‍ॅप्स - Marathi News | try apps developed by trai | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्राय करा...ट्रायचे उपयुक्त अ‍ॅप्स

ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधीकरणाने देशभरातील स्मार्टफोन युजर्ससाठी तीन अ‍ॅप्स उपलब्ध केले असून याच्या माध्यमातून विविधांगी सुविधा मिळणार आहेत. ...

ट्राय करा...ट्रायचे उपयुक्त अ‍ॅप्स - Marathi News | try apps developed by trai | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्राय करा...ट्रायचे उपयुक्त अ‍ॅप्स

ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधीकरणाने देशभरातील स्मार्टफोन युजर्ससाठी तीन अ‍ॅप्स उपलब्ध केले असून याच्या माध्यमातून विविधांगी सुविधा मिळणार आहेत. ...

फेसबुकवर दिसणार टिव्ही मालिका - Marathi News | soon you will watch tv serials on facebook | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकवर दिसणार टिव्ही मालिका

फेसबुकवर लवकरच टिव्ही मालिका व अन्य कार्यक्रम दिसणार असून यातील पहिला भाग ऑगस्ट महिन्यात सादर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

विज्ञान आणि तंत्रज्ञानात रमलेला खेळीया - Marathi News | vaijanaana-anai-tantarajanaanaata-ramalaelaa-khaelaiyaa | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विज्ञान आणि तंत्रज्ञानात रमलेला खेळीया

पाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर,१९२६ रोजी जन्मलेले प्रा.यशपाल यांचे काल, सोमवार दिनांक २४ जुलै, २०१७ रोजी म्हणजे वयाची नव्वदी पार केल्यानंतर निधन झाले. एक परिपूर्ण जीवन जगलेले प्रा.यशपाल हे सर्वांनाच प्रिय असलेले, उमदे व्यक्तीमत्व होते. ...

लाव्हा ए ९३: जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | Lava A93: Learn all the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाव्हा ए ९३: जाणून घ्या सर्व फिचर्स

लाव्हा कंपनीने भारतात ए ९३ हा किफायतशीर दरातला स्मार्टफोन लाँच केला असून याचे मूल्य ७,९९९ रूपये इतके असेल. ...

जंबो बॅटरीने सज्ज मोटो ई ४ प्लस - Marathi News | Jumbo Battery Ready Moto E4 Plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जंबो बॅटरीने सज्ज मोटो ई ४ प्लस

मोटोरोला कंपनीने भारतात तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा मोटो ई ४ प्लस हा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. ...

दणदणीत फिचर्सनी सज्ज असुस झेनफोन एआर - Marathi News | Sounding Ficci's Ready Asus Zenfone AR | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दणदणीत फिचर्सनी सज्ज असुस झेनफोन एआर

असुस कंपनीने भारतात तब्बल आठ जीबी रॅम आणि प्रोजेक्ट टँगो व डे ड्रीमचा सपोर्ट असणारा आपला झेनफोन एआर हा फ्लॅगशीप स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेेठेत लाँच केला आहे. ...

आता फेसबुक मॅसेंजरवर दिसतील जाहिराती  - Marathi News | Now ads that appear on Facebook Messenger | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता फेसबुक मॅसेंजरवर दिसतील जाहिराती 

फेसबुक मॅसेंजरवर आता जाहिराती दिसणार असून या माध्यमातून मॅसेंजरचा व्यावसायिक उपयोग सुरू झाला आहे. ...