लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
31 ऑक्टोबरला येणार नोकियाचा नवीन स्मार्टफोन - Marathi News | Nokia's new smartphone to be launched on October 31 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :31 ऑक्टोबरला येणार नोकियाचा नवीन स्मार्टफोन

एचएमडी ग्लोबल कंपनीने ३१ ऑक्टोबर रोजी भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले असून या कार्यक्रमात अलीकडेच अनावरण करण्यात आलेल्या नोकिया ९ या मॉडेलचे लाँचिंग होण्याची शक्यता आहे. ...

आता व्हॉट्सअॅपवर मिळणार ग्रुप ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा  - Marathi News | Now the group audio and video calling facility will be available on WhatsApp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता व्हॉट्सअॅपवर मिळणार ग्रुप ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा 

आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणणा-या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने एक भन्नाट फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅप युजर्सना थेट ग्रुप व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलिंग करणं शक्य होणार आहे. ...

टेलिग्राम मॅसेंजरचे अपडेट : जाणून घ्या सर्व बदल - Marathi News | telegram messenger update: know all features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टेलिग्राम मॅसेंजरचे अपडेट : जाणून घ्या सर्व बदल

टेलिग्राम या मॅसेंजरने आपल्या युजर्ससाठी नवीन अपडेट सादर केले असून यात लाईव्ह लोकेशन शेअरिंगसह नवीन मीडिया प्लेअर आणि अतिरिक्त भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. ...

मायक्रोसॉफ्ट सरफेस बुक 2 प्रो : अनेक सरस फिचर्सने युक्त लॅपटॉप - Marathi News | microsoft launches powerful surface book 2 pro laptop | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोसॉफ्ट सरफेस बुक 2 प्रो : अनेक सरस फिचर्सने युक्त लॅपटॉप

मायक्रोसॉफ्ट कंपनीने सरफेस बुक २ प्रो हा नवीन लॅपटॉप जाहीर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

पुढील वर्षाअखेर देशभरात साडेसात लाख हॉटस्पॉट, हायस्पीड इंटरनेटद्वारे डिजिटल इंडिया - Marathi News | Over half a million hotspots nationwide, digital India through High Speed ​​Internet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील वर्षाअखेर देशभरात साडेसात लाख हॉटस्पॉट, हायस्पीड इंटरनेटद्वारे डिजिटल इंडिया

डिजिटल इंडियासाठी दिशेने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वायफायद्वारे कमीत कमी साडेसात लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित केले जाणार आहेत. ...

स्काइप लाइट अ‍ॅपवर ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुविधा - Marathi News | Feature of group video calling on Skype Lite app | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्काइप लाइट अ‍ॅपवर ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुविधा

मायक्रोसॉफ्टने आपल्या स्काईप या सेवेच्या लाईट आवृत्तीवर ग्रुप व्हिडीओ कॉलींगसह अन्य फिचर्स देण्याची घोषणा केली आहे. ...

फेसबुकवरील इन्स्टंट आर्टिकल्ससाठी मोजावे लागणार पैसे - Marathi News | The money will have to be paid for the instant articles on Facebook | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकवरील इन्स्टंट आर्टिकल्ससाठी मोजावे लागणार पैसे

फेसबुकने प्रकाशकांसाठी प्रदान केलेल्या इन्स्टंट आर्टीकल्स या सेवेसाठी पेड सबस्क्रिप्शनची सुविधा दिली असून यातील पहिला टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे. ...

मेफ शाईन एम 815  स्मार्टफोनची एन्ट्री - Marathi News | Moff Shine M815 Smartphone entry | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मेफ शाईन एम 815  स्मार्टफोनची एन्ट्री

मेफ कंपनीने भारतात आपले मेफ शाईन एम८१५ हा स्मार्टफोन ४,९९९ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

गुगल कॅलेंडरचा कायापालट : अनेक नवीन फिचर्सचा समावेश - Marathi News | Conversion of Google Calendar: Contains many new features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल कॅलेंडरचा कायापालट : अनेक नवीन फिचर्सचा समावेश

गुगल कॅलेंडरच्या वेब आवृत्तीचे ताजे अपडेट युजर्सला सादर करण्यात आले असून यात नवीन डिझाईनच्या माध्यमातून या सेवेचा कायापालट करण्यात आला आहे. ...