लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Chipko Movement: गुगलने डुडलमधून दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश - Marathi News | google celebrates the 45th anniversary of chipko movement through doodle | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Chipko Movement: गुगलने डुडलमधून दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश

गुगलने आज डुडलच्या माध्यमातून भारतातील प्रसिद्ध चिपको आंदोलनाची आठवण काढली आहे. ...

बापरे...फेसबुक आपले कॉल रेकॉर्ड व एसएमएसची माहितीदेखील करते जमा! - Marathi News | Facebook records your call and SMS info too! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे...फेसबुक आपले कॉल रेकॉर्ड व एसएमएसची माहितीदेखील करते जमा!

फेसबुकची आणखी एक संशयास्पद कृती जगासमोर आली आहे. ...

सावधान..! मोबाइलच्या अतिवापराने आळसावतो आपला मेंदू! - Marathi News | Careful ..! Your brain loses mobile usage! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान..! मोबाइलच्या अतिवापराने आळसावतो आपला मेंदू!

मोबाइल फोनशिवाय जगणे ही कल्पनाच अनेकांना सहन होणार नाही. ...

आता इंटरनेट होणार बुंगाट! वायफाय जाणार लायफायचे युग येणार - Marathi News | New light fidelity technology: Wi-Fi will become Lifi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता इंटरनेट होणार बुंगाट! वायफाय जाणार लायफायचे युग येणार

सध्या वाय फायचे युग आहे. त्यातच फोर-जी टेक्नॉलॉजी आल्याने जवळपास प्रत्येक ठिकाणी इंटरनेट कनेक्शन मिळत आहे. पण आता त्याहीपुढे जात 'लायफाय' टेक्नोलोजी आगामी काळात अधिराज्य करण्याची शक्यता आहे.  ...

अल्काटेलचा टू इन वन टॅबलेट - Marathi News | Alcatel's Two in One Tablet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अल्काटेलचा टू इन वन टॅबलेट

अल्काटेलने आपल्या पॉप १० ४जी या आधी सादर केलेल्या टॅबलेटला आता टु-इन-वन या पर्यायात सादर केले असून याचे मूल्य १२,९९९ रुपये आहे. ...

लेनोव्हो के 8 प्लसच्या मूल्यात कपात, सोबत विविध सवलती - Marathi News | Lenovo's 8 Plus cost reduction, along with various concessions | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लेनोव्हो के 8 प्लसच्या मूल्यात कपात, सोबत विविध सवलती

लेनोव्हो कंपनीने आपला के ८ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात कपात केली असून यासोबत विविध सवलती प्रदान केल्या आहेत. लेनोव्हो के ८ प्लस हा स्मार्टफोन गेल्या सप्टेबर महिन्यात ग्राहकांसा १०,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्यात आला होता. ...

स्मार्टफोन विकताय?... 'या' सात गोष्टी केल्यास चिंतेचं कारण नाही! - Marathi News | tips for those who want to sell their smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन विकताय?... 'या' सात गोष्टी केल्यास चिंतेचं कारण नाही!

जुना स्मार्टफोन विकताना 'फॅक्टरी रिसेट'सारखी काय खबरदारी घ्यायची, यासाठीच्या काही टिप्स.. ...

इंटेक्सचा अ‍ॅक्वा लायन्स इ ३, किफायतशीर दरात मिळणारा स्मार्टफोन - Marathi News | Intex's Acqua Lions E 3, affordable smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटेक्सचा अ‍ॅक्वा लायन्स इ ३, किफायतशीर दरात मिळणारा स्मार्टफोन

इंटेक्स कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपला अ‍ॅक्वा लायन्स इ ३ हा किफायतशीर दर असणारा स्मार्टफोन सादर केला आहे. ...

आयबीएमचा सर्वात लहान संगणक - Marathi News | IBM's smallest computer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयबीएमचा सर्वात लहान संगणक

आयबीएम कंपनीने जगातील सर्वात लहान संगणक विकसित केला असून तो धान्याच्या दाण्यापेक्षाही लहान आकाराचा आहे. ...