लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिओची ब्रॉडबँडसाठी आक्रमक रणनिती - Marathi News | strategy for broadband broadband | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओची ब्रॉडबँडसाठी आक्रमक रणनिती

रिलायन्सच्या जिओने फोर-जी नेटवर्कमध्ये धमाका केल्यानंतर आता आपले लक्ष वायर्ड ब्रॉडबँडच्या क्षेत्राकडे वळविले असून याच्या अंतर्गत ग्राहकांना अतिशय किफायतशीर दरात वेगवान इंटरनेट व अमर्याद कॉलींगची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी जे ४ (२०१८) ऑफलाईन बाजारपेठेत दाखल - Marathi News | Samsung Galaxy J4 (2018) filed in the offline market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी जे ४ (२०१८) ऑफलाईन बाजारपेठेत दाखल

सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी जे ४ (२०१८) हा स्मार्टफोन ऑफलाईन पध्दतीत भारतीय बाजारपेठेत सादर केला असून हे मिड-रेंजमधील मॉडेल आहे. ...

मायक्रोसॉफ्टचा मियामी स्ट्रीट रेसींग गेम - Marathi News | Microsoft's Miami Street Racing Game | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोसॉफ्टचा मियामी स्ट्रीट रेसींग गेम

मायक्रोसॉफ्टने विंडोज १० प्रणालीच्या युजर्ससाठी मियामी स्ट्रीट हा नवीन रेसींग गेम सादर केला असून तो मोफत खेळता येणार आहे. ...

पतंजलीने लॉन्च केलं Kimbho अॅप, व्हॉट्सअॅपला देणार टक्कर? - Marathi News | ramdev baba launches patanjali new app kimbho to challenge whatsapp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतंजलीने लॉन्च केलं Kimbho अॅप, व्हॉट्सअॅपला देणार टक्कर?

पतंजलीचं हे अॅप व्हॉट्सअॅप मेसेजिंगअॅपला टक्कर देईल. ...

अमेझॉन प्राईम नाऊच्या ग्राहकांना मिळणार सुपरफास्ट डिलीव्हरी - Marathi News | Amazon Prime customers will get superfast delivery | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अमेझॉन प्राईम नाऊच्या ग्राहकांना मिळणार सुपरफास्ट डिलीव्हरी

अमेझॉनने आपल्या 'अमेझॉन नाऊ' या सेवेला 'प्राईम नाऊ' या नावात परिवर्तीत केले असून याच्या माध्यमातून ग्राहकांना सुपरफास्ट डिलीव्हरीसह अन्य सेवा देऊ केल्या आहेत. ...

नेटगिअरचा उच्च श्रेणीतील वाय-फाय राऊटर - Marathi News | Netgear's high-powered Wi-Fi router | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नेटगिअरचा उच्च श्रेणीतील वाय-फाय राऊटर

नेटगिअर कंपनीने खास गेमर्ससाठी विकसित केलेल्या फ्लॅगशीप अर्थात उच्च श्रेणीतील राऊटर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

टेक्नोचा एआय सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन - Marathi News | Techno's AI Self Camera-Friendly Smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टेक्नोचा एआय सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन

टेक्नो मोबाइल या कंपनीने एआय सेल्फी कॅमेर्‍याने सज्ज असणारा कॅमॉन आय क्लिक हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

आयफोनने अनलॉक होणार दरवाजे आणि कार ! - Marathi News | Doors and cars will be unlocked by the iPhone! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनने अनलॉक होणार दरवाजे आणि कार !

आयफोनने लवकरच दरवाजे आणि कार अनलॉक करण्याची सुविधा मिळणार असून आयओएस प्रणालीच्या आगामी अपडेटच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. ...

सावधान स्वस्त स्मार्टफोन व टॅबलेटमध्ये असतात अ‍ॅडवेअर्स - Marathi News | Careful among the cheap smartphones and tablets adwares | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान स्वस्त स्मार्टफोन व टॅबलेटमध्ये असतात अ‍ॅडवेअर्स

स्वस्त मूल्यात मिळणारे काही स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये धोकादायक अ‍ॅडवेअर्स असल्याचा धक्कदायक दावा अव्हास्त या सायबर सिक्युरिटीतील आघाडीच्या कंपनीने केला आहे. ...