लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
सॅमसंगच्या स्मार्ट स्पीकरच्या आगमनाची नांदी - Marathi News | Samsung's Smart Speaker's Arrivals | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या स्मार्ट स्पीकरच्या आगमनाची नांदी

अन्य मातब्बर कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता सॅमसंग कंपनीदेखील स्मार्ट स्पीकर लाँच करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गत अनेक महिन्यांपासून सॅमसंग कंपनीदेखील स्मार्ट स्पीकर सादर करणार असल्याची चर्चा सुरू होती. ...

आता हवेत उडण्याचं स्वप्न होणार पूर्ण, हा सूट परिधान करा हवेत आयर्न मॅनसारखे उडा! - Marathi News | Real-life Iron Man Richard Browning from london and his flying suit | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता हवेत उडण्याचं स्वप्न होणार पूर्ण, हा सूट परिधान करा हवेत आयर्न मॅनसारखे उडा!

लंडनचे माजी तेल व्यापाऱ्यांचा मुलगा रिचर्डने थ्रीडी प्रटेड पार्ट, विशेष इलेक्ट्रॉनिक आणि पाच जेट इंजिनचा वापर करून हा खासप्रकारचा हवेत उडणारा सूट तयार केला आहे. ...

कोमिओ एक्स १ स्मार्टफोनची घोषणा : बोके इफेक्टसह विविध फिचर्सचा समावेश  - Marathi News | Comio X1 with 5.5 inch display and Face Unlock feature launched at Rs 7,499 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोमिओ एक्स १ स्मार्टफोनची घोषणा : बोके इफेक्टसह विविध फिचर्सचा समावेश 

कोमिओ एक्स १ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला असून यात दर्जेदार कॅमेर्‍यासह विविध उपयुक्त फिचर्सचा समावेश आहे ...

नवीन आकर्षक स्वरूपात आलाय हा बजेट स्मार्टफोन - Marathi News | The budget smartphone has come in a new catchy format | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन आकर्षक स्वरूपात आलाय हा बजेट स्मार्टफोन

आयव्हुमी कंपनीने आपला आय २ लाईट हा स्मार्टफोन आता नवीन आकर्षक रंगाच्या पर्यायात भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.  ...

नवीन स्मार्टफोन घेतल्यावर सर्वातआधी करा ही कामे! - Marathi News | Important tips for new smartphone users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन स्मार्टफोन घेतल्यावर सर्वातआधी करा ही कामे!

नवीन फोन घेतल्यावर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असतं. नवीन फोन घेतल्यावर खालील काही गोष्टी केल्यास तुमचा स्मार्टफोन आणखी स्मार्ट होणार.... ...

ब्लॅकबेरी की-२ : क्वार्टी कि-पॅडसह उत्तमोत्तम फिचर्स - Marathi News | blackberry key2 smartphone launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ब्लॅकबेरी की-२ : क्वार्टी कि-पॅडसह उत्तमोत्तम फिचर्स

टिसीएल कंपनीने अलीकडेच जाहीर केलेला आपला ब्लॅकबेरी की २ हा स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. ...

लाव्हा झेड ६१ : अँड्रॉइड गो प्रणालवरील बजेट स्मार्टफोन - Marathi News | Lava Z61 Android Go smartphone with FullView display launched in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाव्हा झेड ६१ : अँड्रॉइड गो प्रणालवरील बजेट स्मार्टफोन

लाव्हा झेड ६१ या स्मार्टफोनच्या माध्यमातून एका नवीन मॉडेलची भर पडली आहे. ...

आताच्या या प्रसिद्ध मोबाईल कंपन्यांचं पहिलं प्रॉडक्ट काय होतं? - Marathi News | first products of 10 famous companies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आताच्या या प्रसिद्ध मोबाईल कंपन्यांचं पहिलं प्रॉडक्ट काय होतं?

आज मोबाईलच्या विश्वात वरच्या स्थानावर नाव घेतल्या जाणा-या अनेक कंपन्यां ह्या जरी त्यांच्या मोबाईलमुळे ओळखल्या जात असतील तरी या कंपन्यांचे पहिले प्रॉडक्ट हे मोबाईल नव्हते. ...

एलेस्का मागे भारतीय इंजिनिअरचं डोकं, या सिनेमातून मिळाली प्रेरणा - Marathi News | The Indian engineer Rohit Prasad who is the brain behind alexa | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलेस्का मागे भारतीय इंजिनिअरचं डोकं, या सिनेमातून मिळाली प्रेरणा

रांचीचा रोहित एलेक्सासोबत टेक्नॉलॉ़जीबाबत सुरुवातीपासून नेतृत्व करत आहे. महत्वाची बाब म्हणजे त्याला ही आयडिया स्टार ट्रेक हा सिनेमा पाहून आली होती. चला जाणून घेऊ काही खास गोष्टी.... ...