लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोबाईलच्या खराब नेटवर्कमुळे हैराण असाल तर करा हे उपाय! - Marathi News | How to boost signal in mobile phones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईलच्या खराब नेटवर्कमुळे हैराण असाल तर करा हे उपाय!

अनेकजण नेहमीच स्मार्टफोनच्या खराब सिग्नलमुळे हैराण असतात. खराब सिग्नलमुळे कॉल ड्रॉप होणे, इंटरनेच स्पीड कमी होणे, आवाज नीट न येणे, मेसेज सेंड न होणे आणि ई-मेल न येणे यांसारख्या समस्या होतात. ...

Whatsapp Feature Update: व्हॉट्सअॅपचे 'हे' नवीन फिचर्स जाणून घ्या - Marathi News | New WhatsApp features: Upcoming WhatsApp features you should know about | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whatsapp Feature Update: व्हॉट्सअॅपचे 'हे' नवीन फिचर्स जाणून घ्या

व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप असल्याने व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिसर्च आणत असतं. ...

Jio GigaFiber: असा मिळवा ३०० जीबी डेटा फ्री, अनुभवा सुस्साट इंटरनेट स्पीड - Marathi News | reliance jio gigafiber preview offer gives 300gb free data for 3 months | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio GigaFiber: असा मिळवा ३०० जीबी डेटा फ्री, अनुभवा सुस्साट इंटरनेट स्पीड

Jio GigaFiber Plan: जिओनं गिगाफायबरची प्रिव्ह्यू ऑफर सादर केलीय. जिओ गिगाफायबर सेवा कशी आहे, त्याची जमेची बाजू काय आणि उणिवा काय, याचा ग्राहकांनी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, हा त्यामागचा हेतू आहे. ...

अॅपलने लाँच केली वेगवान iOS 12; जाणून घ्या काय आहे वेगळेपण - Marathi News | Apple Launches Fast iOS 12; see what is uniqueness | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅपलने लाँच केली वेगवान iOS 12; जाणून घ्या काय आहे वेगळेपण

नवीन ओएस सुरु होण्यासाठी 40 टक्के, कॅमेरा सुरु करण्यासाठी 70 टक्के, कीबोर्ड सुरु होण्यासाठी 50 टक्के वेगवान असणार आहे. ...

मोबाईलवरील खासगी अॅप गायब करायचेय...असे करा - Marathi News | Want to hide app on mobile... do this | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईलवरील खासगी अॅप गायब करायचेय...असे करा

आपल्या मोबाईलमध्ये अशा काही गोपनीय फोटो, फाईल्स असतात ज्या दुसऱ्यांना दिसल्यास गजहब उडू शकतो. त्या लपवण्यासाठी जशी अॅप असतात तशीच गोपनीय अॅपही लपविण्यासाठी आहेत. ...

व्हॉट्सअॅपच नाही तर इतरही नोटीफिकेशन्स पहा डेस्कटॉपवर - Marathi News | not only Whatsapp, can see Other Notifications on the Desktop | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅपच नाही तर इतरही नोटीफिकेशन्स पहा डेस्कटॉपवर

आम्ही तुम्हाला अशा अॅपबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या फोनवर आलेले मॅसेज, नोटिफिकेशन तुम्हाला डेस्कटॉपवर देते. ...

एकवेळ तुम्ही हरवाल, पण मोबाईल हरवणार नाही... - Marathi News | mobile will not be lost, do this things first | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकवेळ तुम्ही हरवाल, पण मोबाईल हरवणार नाही...

पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याची जास्त शक्यता असते. हा प्रसंग टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या येणार नाही.  ...

स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे... - Marathi News | Many rumors about smart phone charging; Read whats the truth ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे...

वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात. ...

काय? नव्या आयफोनमध्ये भारतातील सिमकार्ड चालणार नाहीत! - Marathi News | new dual sim iphone's cant support indian SIM? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय? नव्या आयफोनमध्ये भारतातील सिमकार्ड चालणार नाहीत!

भारतात सध्या अस्तित्वात असलेली सिमकार्ड त्यात चालणार नाहीत. हे फोन पहिल्यांदाच ड्युअल सिमकार्ड स्लॉटसह येणार असले तरीही त्यात एक स्लॉट ई-सिमचा असणार आहे. ...