लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
हलकं फुलकं Smartwatch लाँच; सिंगल चार्जवर मिळणार 5 दिवसांची बॅटरी लाईफ - Marathi News | Amani ASP SW Z100 Bluetooth Calling Smartwatch Launched In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हलकं फुलकं Smartwatch लाँच; सिंगल चार्जवर मिळणार 5 दिवसांची बॅटरी लाईफ

Amani ASP SW Z100 Smartwatch भारतात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि स्लिप मॉनिटरसह लाँच झालं आहे.   ...

फक्त 34 हजारांत जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर; 12GB RAM सह iQOO Neo 6 स्मार्टफोन लाँच - Marathi News | 12GB RAM Qualcomm Snapdragon 8 Gen 1 Featured 5G Phone iQOO Neo 6 Launched Know Specifications And Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 34 हजारांत जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर; 12GB RAM सह iQOO Neo 6 स्मार्टफोन लाँच

आयकू नियो 6 स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 64MP Camera आणि 80W फास्ट चार्जिंगसह सादर झाला आहे. ...

भन्नाट ऑफर! Realme च्या नव्या शक्तिशाली फोनवर 5 हजारांचा डिस्काउंट आणि स्मार्टवॉच फ्री  - Marathi News | Realme GT 2 Pro Will Be Available For First Sale Today Know Price And Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट ऑफर! Realme च्या नव्या शक्तिशाली फोनवर 5 हजारांचा डिस्काउंट आणि स्मार्टवॉच फ्री 

12GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह आलेला Realme GT 2 Pro स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे.   ...

WhatsApp आता UPI युजर्स वाढवणार, Phone Pay आणि Google Pay ला देणार टक्कर - Marathi News | whatsapp to raise upi user base to 100 million after npci permits additional 60 million users | Latest business News at Lokmat.com

व्यापार :WhatsApp आता UPI युजर्स वाढवणार, Phone Pay आणि Google Pay ला देणार टक्कर

WhatsApp : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने बुधवारी व्हॉट्सअ‍ॅपला 100  मिलियन युजर्सपर्यंत पोहोचण्याची परवानगी दिली आहे. ...

जगात सर्वात आधी भारतात येणार OnePlus 10R स्मार्टफोन? चुकून पोस्ट झाली जाहिरात   - Marathi News | OnePlus 10R Smartphone Design Shown In Amazon Ad Ahead Of launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगात सर्वात आधी भारतात येणार OnePlus 10R स्मार्टफोन? चुकून पोस्ट झाली जाहिरात  

आगामी OnePlus 10R स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या एका जाहिरातीमधून समोर आला आहे.   ...

Apple iPhone Series 14 Price Leaks : Apple लव्हर्सची बल्ले बल्ले! इतकी असेल iPhone 14 Series ची किंमत; पाहा कोणता आहे बजेटमध्ये - Marathi News | iphone 14 series price leak ahead of launch check model wise price list comparison with iphone 13 series know details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple लव्हर्सची बल्ले बल्ले! इतकी असेल iPhone 14 Series ची किंमत; पाहा कोणता आहे बजेटमध्ये

Apple iPhone Series 14 Price Leaks : तुम्ही जर iPhone 14 ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. खरं तर, लॉन्चपूर्वी फोनची किंमत उघड झाली आहे. ...

Flipkart Sale: 5 हजारांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन या 40-इंचाचा शानदार Smart TV  - Marathi News | Flipkart Big Saving Days Buy Kodak 40 inch Smart Tv In Less Than Rs 5000   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart Sale: 5 हजारांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन या 40-इंचाचा शानदार Smart TV 

Flipkart Sale मध्ये Kodak चा 40-इंचाचा Smart TV स्वस्तात विकत घेण्याची संधी दिली जात आहे. परंतु ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.   ...

फोन स्लो झालाय का? ‘हे’ आहेत 8GB RAM असलेले 10 बेस्ट स्मार्टफोन - Marathi News | Best Affordable 8GB RAM Phones Amazon India | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन स्लो झालाय का? ‘हे’ आहेत 8GB RAM असलेले 10 बेस्ट स्मार्टफोन

स्मार्टफोन स्लो होण्यामागे फोनचा रॅम हे एक कारण असू शकतं. त्यामुळे जर तुम्ही जास्त रॅम असलेला स्मार्टफोन नक्कीच शोधत असाल. इथे तुमच्यासाठी अशा स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो जे 8GB रॅमसह येतात. हे फोन्स अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. ...

कधीच हँग न होणारा फाडू फोन; 16GB रॅम, पावरफुल प्रोसेसर आणि शानदार कॅमेरा   - Marathi News | Nubia Red Magic 7 Pro Launched Know Features And Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कधीच हँग न होणारा फाडू फोन; 16GB रॅम, पावरफुल प्रोसेसर आणि शानदार कॅमेरा  

Nubia Red Magic 7 Pro स्मार्टफोन 16GB RAM, 512GB मेमरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह लाँच झाला आहे.   ...