5G स्पेक्ट्रमचा लिलाव लवकरच होणार आहे. लॉन्चच्या अगोदर, 5G डेटाच्या किंमती आणि उपलब्धतेबद्दल मोठी माहिती आली आहे. ...
Dell G15 लॅपटॉप 5 नव्या व्हेरिएंटमध्ये भारतात सादर करण्यात आला आहे. बजेटमध्ये युजर्सना गेमिंग लॅपटॉप मिळेल. ...
Oppo Pad Air टॅबलेट आता भारत लाँच करण्याची तयारी ओप्पो करत आहे. ...
आगामी अॅप्पल वॉचमध्ये नवीन हेल्थ फीचर देण्यात येतील. ...
ज्या घरात कमी लोक राहतात त्यांच्यासाठी Portable Washing Machine हा पर्याय चांगला आहे. ...
UMIDIGI Bison 2 आणि UMIDIGI Bison 2 Pro असे दोन Rugged Smartphone सादर करण्यात आले आहेत. ...
तुम्ही वाजवी किंमतीत सर्व सोयींनी युक्त आणि अद्ययावत फ्रीज खरेदी करू इच्छित असाल, तर क्रोमा रेफ्रिजरेटर्सची निवड अतिशय योग्य ठरू शकते. काही वर्षांपूर्वी बाजारात आल्यानंतर क्रोमाच्या विविध श्रेणीतील रेफ्रिजिरेटर चर्चेचा विषय ठरत आहेत. ...
Realme GT Neo 3T स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर आली आहे. ...
Tecno Spark 9T स्मार्टफोनमध्ये 13MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ...
OPPO A57 4G बजेट स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, SuperVOOC फास्ट चार्जिंग आणि एक्सटेंडेड RAM सारख्या फीचर्ससह आला आहे. ...