अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
अवघ्या एका गुणाने महाराष्ट्र पराभूत ...
हा धक्कादायक प्रकार बऱ्याच जणांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे. ...
डेव्हिड बोनलने अश्मित भक्तचा संघर्षपूर्ण तीन गेम रंगलेल्या लढतीमध्ये ७-२५, २५-३, २५-७ अशी कडवी झुंज मोडीत काढून आपले वर्चस्व सिद्ध करत १८ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत पहिल्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. ...
ज्वालाचे यापूर्वी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनबरोबर अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती. ...
अमरावती संघ उपविजेता : रुरल इस्टिट्यूटच्या मैदानात क्रिकेट स्पर्धा ...
आचरेकर सरांचे २ जानेवारीला निधन झाले होते. सचिनचे डोळे तेव्हाही पाणावले होते. पण आज त्यांच्या पुण्यतिथीला सचिन भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...
दिव्यांग, मास्टर्ससह फिटनेस स्पोर्टस फिजीकचाही थरार रंगणार ...
सध्याच्या घडीला आसाममध्ये जोरदार आंदोलनं सुरु आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...