अजिंक्य रहाणेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडितोतून राज्य सरकारच्या उपक्रमाचं कौतुक करत, मीही एक शेतकरी पुत्र असून शेतकऱ्यांच्या कष्टाची मला जाणीव असल्याचं म्हटलंय ...
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, करार संपुष्टात करण्याच्या नियमामुळे आयपीएल टायटल प्रायोजक ‘विवो’ला लाभ होत असेल तर चीनच्या कंपनीसोबत नाते संपविण्यात अर्थ नाही. ...
माजी कर्णधार कुमार संगकारा याला अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाबाबत साक्ष नोंदविण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. त्याला विशेष समितीपुढे साक्षीसाठी बोलविण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले ...
थ्रीटी क्रिकेट’अशी ओळख असलेल्या या सामन्याचे आयोजन सेंच्युरियन मैदानावर होईल. मात्र यावेळी प्रेक्षकांची उपस्थिती नसेल. आठ-आठ खेळाडूंचे तीन संघ असतील. ...