लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

संघात निवड झाल्याबद्दल मी संभ्रमात-आर्चर - Marathi News | I am confused about being selected in the team-Archer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघात निवड झाल्याबद्दल मी संभ्रमात-आर्चर

४८५ गडी बाद करणाऱ्या ब्रॉडला वगळून आर्चरला संघात स्थान देण्यात आले. या सामन्यात मी स्वत:ची ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन, असे आर्चरने सांगितले. ...

coronavirus: २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन निश्चित - Marathi News | coronavirus: Tokyo Olympics to be held in 2021 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :coronavirus: २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन निश्चित

अलीकडे जपान न्यूज नेटवर्कच्या सर्वेक्षणात ७७ टक्के लोकांनी पुढीलवर्षी आॅलिम्पिकचे आयोजन होईल, असे वाटत नसल्याचे मत नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजकांना हे वक्तव्य करावे लागले. ...

coronavirus: प्रवास सुरक्षित झाल्यानंतरच स्थानिक क्रिकेट आयोजनाचा विचार - Marathi News | coronavirus: The idea of organizing a local cricket only after the journey is safe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :coronavirus: प्रवास सुरक्षित झाल्यानंतरच स्थानिक क्रिकेट आयोजनाचा विचार

कोरोनामुळे आयपीएलचे आयोजन यंदा आॅक्टोबरमध्ये झाल्यास त्याचा परिणाम स्थानिक क्रिकेटवर होईल. यंदा सामन्यांची संख्या कमी करावी लागणार आहे. ...

Big Breaking: पाकिस्तानला मोठी चपराक; आशिया चषक २०२० अखेर स्थगित! - Marathi News | Asian Cricket Council has announced that this year's Asia Cup has been postponed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking: पाकिस्तानला मोठी चपराक; आशिया चषक २०२० अखेर स्थगित!

सौरव गांगुलीचे विधान खरे ठरले. ...