हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
IPL 2020: RCBनं त्यांच्या टीमचा दुबई प्रवासाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, परंतु त्यात कर्णधार विराट कोहली दिसत नव्हता ...
या दोघांच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना पत्र लिहिले आहे. जसे पत्र मोदींनी धोनीला लिहिले होते, तसेच पत्र त्यांनी रैनालाही लिहिले आहे. धोनीने वयाच्या 39 व्या वर्षी तर रैनाने अवघ्या ३३व्या वर्षीच निवृत्ती जाहीर केली आहे. ...
तब्बल ३१ वेळा आंतरराष्ट्रीय पदके पटकावून कुस्तीत किमया करणारे काका पवार यांचा पठ्या राहुल आवारे यांनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर भीम पराक्रम करीत अनेक पदकांची लयलूट केली आहे. ...
IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा हे संघासोबत संयुक्त अरब अमिराती (यूएई) साठी रवाना झाले आहेत ...
इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नक्की काय चुकले, याचे उत्तर अजूनही कुणाला सापडलेलं नाही. ...
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर यानं गुरुवारी साखरपुडा केला. ...
२०१६ मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, जिम्नॅस्ट दीपा करमाकर, नेमबाज जितू राय आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांना एकाचवेळी खेलरत्नने गौरविण्यात आले होते. ...
CPL 2020: रशीद खानच्या विक्रमानंतरही संघ हरला... ...
CPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमासाठी सर्वच संघ संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे दाखल होत आहेत. ...