लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

IPL 2020 : पुढील तीन सामने जिंकून आरसीबी चॅम्पियन ठरू शकते - एबी डीव्हिलियर्स - Marathi News | RCB can become champions by winning the next three matches - AB de Villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : पुढील तीन सामने जिंकून आरसीबी चॅम्पियन ठरू शकते - एबी डीव्हिलियर्स

AB de Villiers : मुंबई इंडियन्स प्ले-ऑफसाठी पात्र ठरला आहे. आमचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करण्यावर केंद्रित झाले आहे. आठवडाभरापूर्वी आरसीबी व दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ सहज प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील, असे भासत होते. ...

IPL 2020 : रोहित पुन्हा दुखापतग्रस्त होण्याचा धोका - रवी शास्त्री - Marathi News | IPL 2020: Rohit in danger of getting injured again - Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : रोहित पुन्हा दुखापतग्रस्त होण्याचा धोका - रवी शास्त्री

Ravi Shastri :यूएईमध्ये इंडियन प्रीमिअर लीगदरम्यान रोहितला स्नायूच्या दुखापतीने सतावले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघात त्याची निवड झाली नाही. ...

KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सनं केलं राजस्थान रॉयल्सला शर्यतीतून बाद, पण... - Marathi News | KKR vs RR Latest News : Kolkata Knight Riders won by 60 runs, playoffs hopes are still alive, RR out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सनं केलं राजस्थान रॉयल्सला शर्यतीतून बाद, पण...

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातला सामना एकतर्फी झाला. ...

KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सला Play Off मध्ये प्रवेश पक्कं करण्यासाठी जुळवावे लागेल 'हे' गणित! - Marathi News | KKR vs RR Latest News : If Kolkata Knight Riders can restrict Rajasthan Royals under/exact 111; they are playing play-off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सला Play Off मध्ये प्रवेश पक्कं करण्यासाठी जुळवावे लागेल 'हे' गणित!

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातला सामना एकतर्फी झाला. ...